डीसी महागटग वृत्तांत - नविन अचूक किनार्‍यावरून

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago
Time to
read
1’

सप्रेम नमस्कार!

येणार
येणार
लवकरच येणार
अचूक किनार्‍यावरचा विशेष वृत्तांत लवकरच येणार!

वाट बघा!
हुकूमावर्नं ..

प्रकार: 

असू दे. नाही जमत एकेका किनार्‍यावरच्यांना. त्यासाठी किती ते घालून पाडून बोलायचं! Proud

येणार
येणार
लवकरच येणार
अचूक किनार्‍यावरचा विशेष वृत्तांत लवकरच येणार!
>> मस्त आहे वृत्तांत. खूप मजा आली वाचून. (हे मी सगळ्या भिकार टुकार वृत्तांतांनाही लिहिते, तुझ्यावर अन्याय करायचा नव्ह्ता!! बघ सशल, आता मी तुझी नवीन बे.फ्रे. ;))

अरे देवा!!! Lol
झारा तु फक्त "आमच(मी आणि झाराचं) गटग" व्रुतांत लिहिणार असशील तर लवकर लिही . Lol आम्हाला वाचायचय.

आवाज कोणाचा, कॅलिफोर्नियाचा>>>> Happy
डीजे, अचूक किनारर्‍यांवाल्यांसाठी पण एक गाणं हव Happy

>> हे मी सगळ्या भिकार टुकार वृत्तांतांनाही लिहिते
म्हणजे कुठले बरं? >> काळजी करु नकोस! अज्जिब्बात सांगणार नाही. मी ते फक्त मनात ठेवते. Proud

चुकीच्या किनार्‍यावरच्या सगळ्यांनी सरळ दिपांजली यांना वृत्तांताचे कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकावे. म्हणजे मग दोन एक गाण्यांमध्ये थोडक्यात वृत्तांत संपून जातील.

नाहीतर हा वृत्तांत, अ‍ॅड्मिन ह्यांचे वृत्तांत, मग परत 'वृत्तांत का लिहिले' असा प्रश्न विचारणारा देसाईंचा नवीन लेख एवढं सगळं वाचावे लागेल. त्यापेक्षा गाणी बरी. Proud

(हे मी सगळ्या भिकार टुकार वृत्तांतांनाही लिहिते, तुझ्यावर अन्याय करायचा नव्ह्ता!! बघ सशल, आता मी तुझी नवीन बे.फ्रे. )>>>>> अरे गायनी गळ्या बरोबर आता संतप्त सुंदरी ही बाहेर यायला लागली की काय क्लोजेट च्या?

अचूक किनार्‍याची लोकं >>>
अहो आम्ही आहोतच सगळी दिलदार मंडळी. तुमच्या चुकीच्या किनार्‍यासारखे नाही कै. Proud

दोन एक गाण्यांमध्ये थोडक्यात वृत्तांत संपून जातील. >>> Lol

सशल मला तुझा वृत्तांत (आणि डीजे तुझा आगामी गानवृत्तांतही) खूप आवडला. (अचूक किनाराकंपू)

झारा, तुम्ही जी टी जी वर उतारा म्हणुन जलनेती करता की काय? Wink
पग्या, तु का करतोस रे....?

सुपारी नाही आली पण झारा अ‍ॅडमिन और सशल कि इज्जत के लिए
' अचूक किनारा गीत' :

ओ लालु रे sss
अपना किनारा
अचूक किनारा है
ओ लालु रे ss

फचिन मामा और चमन का मेक अप कभी टाइम पे होता नही, होss
शिट्टीकरोंके आनेके टाइम का कोई भरोसा होता नही..हो...ss
ओ लालु रेssssss लालु रेss
कोई किनारा जो शुक्रवारसे हि हजर हो वो
सशल क किनारा है
अचूक किनारा है
ओ लालु रेsss

रंगीत पानीमे बह रहे है खादाड बाराकर झुमते हुए ..हो sss
जल्दी जानेमे भाग रहे है सभी बाराकर सोते हुए हो sss
लालु रे ssssssलालु रे
जिनका जीटीजी तेरा तक चले वो
अ‍ॅडमिन का किनारा है
झारा का किनारा है
अचूक किनारा है
हो लालु रे..
Light 1

DJ... u ROCK babe!!!!!!!!!!!!!!!!!!

Pages