"चारोळी" हा कविताप्रकार कुठे लिहावा?

Submitted by मदत_समिती on 28 March, 2008 - 21:22

चारोळ्यांना मायबोलीवर "झुळूक" म्हटले जाते. आपल्या चारोळ्या "पुन्हा झुळूक" या दुव्यावर प्रतिसादामध्ये लिहा.

कृपया लक्षात ठेवा: मायबोलीवर केवळ स्वत: लिहिलेले साहित्यच प्रकाशित करावे.

आकाशाला गवसणि घालताना असु दयाव जमिनिचे भान
कारण आकाशातल्या मेघाला हि असते जमिनिचि तहान

चारोळी आवडली ...
असेच लिहा.
--सुभाष

माझी हार मला मान्य आहे
पन तुही जि॑कलेला नाहिस
मी दाव तुझ्या हाती सोपवला होता
तुला तो जि॑कता आला नाही

सर्व चारोळीकार,
कृपया आपल्या चारोळ्या इथे न टाकता वर दिलेल्या दुव्यावर (गुलमोहोर मध्ये झुळूक विभागात) टाकाव्यात.

अरे पण त्या thread मधे नक्की कुठे आणी कसे लिहायचे? प्रतिसाद लिहिण्यास जागाच उपलब्ध नाहीये.... Sad

एकदम झक्कास..........
आपल्याला आवडल॑ बुवा

सकाळी लवकर जातात
रात्री उशिरा येतात
कर्ज काढून घेतलेल्या फ्लॅटमध्ये
लोक केव्हा राहतात ?

******
पेडररोडवर त्याचा
प्रशस्त फ्लॅट आहे
आई-वडिलांच्या नशिबी मात्र
एखादा वॄद्धाश्रम आहे.....

******

प्रदिप राणे.

प्रदीप राणे, कृपया इथे चारोळ्या लिहू नयेत. वर सांगितल्याप्रमाणे तुमच्या चारोळ्या खालील दुव्यावर लिहा:
http://www.maayboli.com/node/2640

मला मायबोलि वरिल सर्व कवित खुप आवडतात.

मी माझे स्वप्न लिहतो ..हसू लिहतो आणि अश्रु लिहतो कळले तर ह्रदय धरा ...नाहीतर वाचूनच मन भरा ....

तुझ्यावर खुप दिवसांपासुन लिहायचे म्हणतो
पण तुझ्यासाठी शब्दच सापडत नाहीत
तुझा विषय निघाला की शब्द हरवतात

योगेश,
तुझ्यावर मनापासुन खुप दिवसांपासुन लिहायचे म्हणतो
पण तुझ्यासाठी शब्दच सापडत नाहीत
तुझा विषय निघाला की शब्द हरवतात

प्रवीन तुझ्या साथि

तुझी चाल तुरु तुरु
उडते केस भुरु भुरु
डव्या डोळ्यावर बट द्ळीली

पण कहि म्हण...............
तुझी चाल तुरु तुरु
उडते केस भुरु भुरु
तुझी चाल तुरु तुरु
उडते केस भुरु भुरु
.....जनताराजा

सुशान्त खुप छान सध्या वाचुनच मन भरतोय.

आयुष्याच्या वाटेवरती
वये घेती अवघड वळणे
ऊंच सखल असती चधणे
जीवन तयाला म्हणती रे

***************

स्वर्ग कुणि पाहिला नाही
तरीही स्वर्गवासी होती
नरक कुणा ठाऊक नाही
तरीही नरकयातना भोगती रे

*****************

पाप पुण्य ही खोटी नावे
मनुष्य कॄतीने जगतो आहे
वास्तव्याशी झगडून आपुले
अस्तित्व दावूनि जगतो आहे

चारोल्या

स्त्री पुरुशाची मैत्री , जग कधी मान्य करेल का
वासनेने भरलेल्या या जगात, स्त्रीला एक तरी
मित्र असेल का?

रागावल्यावर प्रथम कुनी बोलायच, यातच
सुखाचे दिवस निसतुन जातात
तरीपन आपापले ईगो मानस साभालत बसतात

खडकाळ डोंगरावर मउशार हिरवळ
तापलेल्या उन्हात गारगार सावली
शोधत फिरले मन एकाकी गावभर
परी दु:ख पोरके अन रित्याच ओंजळी

भिंतीचा सहारा
मिठीत निवारा
लोकांच्या नजरा
जिव कावरा बावरा
सारे सरुन गेले

वार्‍याचा गारवा
शीतल चंद्रमा
चांदण्या साथीला
माळीतो गजरा
सारे सरुन गेले

असेच भेटूया
जोडीन चालूया
दोघात रमूया
प्रेमात रंगुया
फीरुनी जगुया

प्रश्न खुप होते मात्र उत्तरान्ची कमी होती.
पुन्हा-पुन्हा शोधाताना प्रश्नाचीच हमी होती
मी मात्र शोधतेय त्याच प्रश्नाच्या उत्तराना
पुन्हा-पुन्हा आठवतेय त्या विसरलेल्या प्रश्नाना

ओळख

तुला मी आवडतो
मला सुद्धा तु आवडतेस,
समोर आल्यावर, का
ओळख द्यायची टाळतेस?

©शिवजी सांगळे, मो. +919545976589