बोलगाणी- प्रवेशिका १२- (नील्_वेद)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 13:42

नावः ओम निलेश वेदक
वयः २ वर्ष ६ महिने

appu_tappu.jpghttp://www.youtube.com/watch?v=4Igfp2IbMDc

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाणं मस्तच आहे. घरी जाऊन ऐकेन. तुनळी दिसत नाही हापिसात. वविला ओम ने पसायदान म्हटलं होतं ना बशीत?

>>>> शेवटी पोट धरुन 'होईल ना बाऊ' म्हटलंय. स्मित
आपला निल्या अजुनही असच पोट धरुन वाकतो का बघितल पाहिजे एकदा Lol Light 1
बाकी, या वयातल्या पोरान्च्या अ‍ॅक्शन्स म्हण्जे,... माकडं अस्तात नुस्ती माकडं Lol कोणिच अपवाद नस्ते.....!