Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 13:42
नावः ओम निलेश वेदक
वयः २ वर्ष ६ महिने
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नावः ओम निलेश वेदक
वयः २ वर्ष ६ महिने
अर्रे सह्ही!! होईल ना बाऊ>>
अर्रे सह्ही!!
होईल ना बाऊ>>
गाणे असे लिहिले की छान वाटते
गाणे असे लिहिले की छान वाटते अजून ते ऐकायला.. मस्त!!
गाणं मस्तच आहे. घरी जाऊन
गाणं मस्तच आहे. घरी जाऊन ऐकेन. तुनळी दिसत नाही हापिसात. वविला ओम ने पसायदान म्हटलं होतं ना बशीत?
सही गाणं आहे! मस्त गायलंय!
सही गाणं आहे! मस्त गायलंय!
नील, तुझी कॉपी आहे रे ओम!
गोड आहे अगदी. ते होईल ना बाऊ
गोड आहे अगदी. ते होईल ना बाऊ तर भारीच.
होइल ना बाउ डोळे छान आहेत ओम
होइल ना बाउ
डोळे छान आहेत ओम चे.
हुब्बेहुब निळूभाऊ दि ज्युनियर
हुब्बेहुब निळूभाऊ दि ज्युनियर !
व्वा! मस्तच की
मस्त... होईल ना बाऊ.. एकदम
मस्त... होईल ना बाऊ.. एकदम भारी.
छान आहे! शेवटी पोट धरुन 'होईल
छान आहे! शेवटी पोट धरुन 'होईल ना बाऊ' म्हटलंय.
मस्त!
मस्त!
कित्ती गोड आहे. झकास.
कित्ती गोड आहे. झकास.
झक्कास ! अप्पु टप्पु टप्पु !
झक्कास ! अप्पु टप्पु टप्पु !
कसले गोड आहे हे पिल्लु मस्त!
कसले गोड आहे हे पिल्लु मस्त!
मस्त हां! न चुकता व्यवस्थित
मस्त हां! न चुकता व्यवस्थित म्हंटलं. कलु कलु औषध!
(No subject)
अगदी कलु कलु कसलं गोड केलंय
अगदी कलु कलु कसलं गोड केलंय
>>>> शेवटी पोट धरुन 'होईल ना
>>>> शेवटी पोट धरुन 'होईल ना बाऊ' म्हटलंय. स्मित
आपला निल्या अजुनही असच पोट धरुन वाकतो का बघितल पाहिजे एकदा
बाकी, या वयातल्या पोरान्च्या अॅक्शन्स म्हण्जे,... माकडं अस्तात नुस्ती माकडं कोणिच अपवाद नस्ते.....!
होईल ना बाऊ
होईल ना बाऊ
खूपच छान! गुणी मुलगा!
खूपच छान! गुणी मुलगा!
होईल ना बाऊ चा अभिनय काय मस्त
होईल ना बाऊ चा अभिनय काय मस्त केलाय गोड म्हटलंय गाणं.
छानच !
छानच !
मस्तच..... जुनिअर अगदी सेम
मस्तच..... जुनिअर अगदी सेम सिनियर सारखा.....
छान. शेवटी अगदी अॅक्शन करुन
छान. शेवटी अगदी अॅक्शन करुन वगैरे ना!
मस्त!
मस्त!
मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त