बोलगाणी- प्रवेशिका १०- (HH)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 11:21
माझी मुलगी
वय: २ वर्ष ३ महिने

-HH
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे इराला खूपच आवडलय. कालपासून तेच वाजतय घरी. पुन्हा पुन्हा ऐकतोय आम्ही.
असा लहान बाळांचा आवाज ऐकला की सर्व थकवा नाहीसा होतो खरोखर. निर्मळ निर्मळ आनंद म्हणतात तो हाच.
Happy

लईच गोड म्हणलय... सहीच...

ह. ह. व्हीडीओ का नाही टाकलास.. मला खात्री आहे भरपूर हावभावासकट म्हटले असणार तिने...

एकदम गोड!

रच्याकने तिचे जास्त कौतुक केले तर ती परत एकदा तेच गाणे टोटल ओव्हरअ‍ॅक्टींग करत म्हणते.>>एकदम तुझ्यावर म्हणायची म्हणजे Lol

साऽऽऽवली, काऽऽले, कच्चाऽऽ, आऽऽत
कस्सले साऊंड ईकेफ्ट आहेत! हाहा गोड आहे!>>> हजार मोदक
अल्टीमेट आहे!!!!

एच ,एच तुमच आणि छोटुलीच अभिनंदन .खुपच छान म्हंटल आहे ,हे गाण पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत.गाण खूप रस घेवून म्हंटल आहे त्यामुळे ऐकताना आनंद वाटतो ,तिच्या या कलेला प्रोत्साहन
मिळत राहो , तिला शुभेच्छा .

Pages