बोलगाणी- प्रवेशिका १०- (HH)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 11:21
माझी मुलगी
वय: २ वर्ष ३ महिने

-HH
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आऽऽत Lol

सही Happy

एकदम गोड आहे! Happy

घाले डोले फिलविते..
भात केला कssच्चा झाला वरण केलं पात sssळ झालं Lol
ही भावी 'माकाचु' मेंबर आहे. Happy

आईशप्पथ! फक्त सव्वादोन वर्षे? अन तरीही? मस्तच! Happy

(मी अडीच वर्षाचा होईस्तोवर तोन्डातुन शब्द काढत नव्हतो, सलग वाक्य उच्चारण तर दूरच, शेवटी पोरग मुक/बहिर आहे का अशी आईला शन्का आली होती. Lol असो.)

फार फार गोड!!!

>>>>ही भावी 'माकाचु' मेंबर आहे Lol

हह, ओव्हरअ‍ॅक्टींग म्हणजे काय? बाऽरिक आवाज काढून आणखी लांबवून शब्द म्हणायचे का? एक ऑडिओ ओव्हरअ‍ॅक्टींगचा पण टाक. लई म्हणजे लईच आवडलंय हे तिच्या आवाजातलं गाणं!

धन्यवाद.... रच्याकने तिचे जास्त कौतुक केले तर ती परत एकदा तेच गाणे टोटल ओव्हरअ‍ॅक्टींग करत म्हणते. Lol

ही भावी 'माकाचु' मेंबर आहे >> Proud आणि मेन्यु सांगणारी पार्लेकर सुद्धा!

Happy गोड.

Pages