सप्रेम नमस्कार - प्रवेशिका ३ (निबंध)

Submitted by संयोजक on 22 February, 2010 - 21:40

हे पत्र माझ्या सासर्‍यानी मला पाठवलेले आहे.
-निबंध

Nibandh1.jpgNibandh2.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बापरे! इतक्या प्रतिक्रिया Happy
धन्यवाद सगळ्यांना.
आम्ही जवळ्-जवळ ७-८ वर्षे पत्रव्यवहार करत होतो. पण नंतर माझ्या आळशीपणामुळे हा संवाद बंद झाला. Sad
माझ्याकडे एक मोठा बॉक्स आहे त्यांच्या पत्रांचा. त्यांचे एकेक पत्र खरेच खुप मजेदार असतात. त्यांना नक्की आनंद होइल या प्रतिक्रिया पाहुन.

Lol सही

निबंध, मस्त पत्र! आणि तुला असं पत्र लिहिण्याइतकं सासर्‍यांशी जवळिकीचं नातं जोडू शकलीस त्यासाठी अभिनंदन! Happy

वा वा मस्त पत्र!!! निबंध.. अजुन पण अशी गमतीशीर पत्रे असतील तर खुप आवडेल हो आम्हाला वाचायला Happy

उंदरं निर्मळ झालीत ... Lol

अगदी मजेशीर आहे पत्र!! Rofl
खूप मजा आली वाचताना.अजूनही काही अशीच पत्र असतील तर नक्की टाक इथे.
मग तुला साबणाची डबी मिळाली का नाही? Proud

काय खुसखुशीत शैली आहे. खूप मजा आली Lol
मला अगदी 'खूबसूरत' ची आठवण झाली. त्यातले सासरे असेच मिश्कील आणि रेखाचं नाव 'मंजू'च आहे ना ?

Pages