सप्रेम नमस्कार - प्रवेशिका ३ (निबंध)

Submitted by संयोजक on 22 February, 2010 - 21:40

हे पत्र माझ्या सासर्‍यानी मला पाठवलेले आहे.
-निबंध

Nibandh1.jpgNibandh2.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे गंमतीशीर पत्र... व्हीसीडी न पाठवण्याचं कारण तर मस्तच आहे...

(आता सगळीकडे इ-मेल झाल्यामुळॅ हे जुने पत्रलेखन थांबले असणार याचं मला खुप वाईट वाटतंय. पत्र वाचताना ती व्यक्ती प्रत्यक्ष समोर आहे असे वाटते, हस्ताक्षरामुळे एक पर्सनल टच येतो, इ-मेल मध्ये ती मजा नाही )

>>>>. पत्र वाचताना ती व्यक्ती प्रत्यक्ष समोर आहे असे वाटते, हस्ताक्षरामुळे एक पर्सनल टच येतो,
अगदी अगदी!
इथली प्रकाशित पत्रे वाचताना देखिल तसेच वाटते तर! भले ते नातेवाईक नसोत आपले. Happy

साबणाची डबी..... Lol मग पाठवली की नाही?

छानच Lol

मिळाली का अशी साबणाची वडी? बादवे, आता एव्हाना त्या उंदरांच्या घुशी झाल्या असतील Proud

मस्त मिश्किल आहे पत्र Happy

छान Lol

Lol खासच

"म्हणुन म्हणतो तुझ्या अमेरिकेत......."
सान्गा बर लोकहो, हेच जर कुणी "तुमच्या भारतात......" अस म्हणुन सुरुवात केली, तर नेमकी कुणाची आठवण होते? Wink Proud

Pages