जुन्या मायबोलीवरून.... आमचे जीवन, म्हणजे जीव न

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

फार फार वर्षांपूर्वी म्हणजे १९९६ च्या डिसेंबर महिन्यात , म्हणजे हितगुज वगैरे चालू होण्याच्याही अगोदर, मायबोलीवर माझी "आमचे जीवन, म्हणजे जीव न" नावाची व्यंगचित्रमालिका प्रसिद्ध झाली होती. दर महिन्याला एक अशी सहा महिने ही मालिका चालली. तीच चित्रे जुन्या मायबोलीवरून नवीन मायबोलीत आणायला आत्ता वेळ मिळतोय. जुन्या मेंब्रांना कदाचित तोच तोच पणा जाणवेल त्याबद्दल क्षमस्व. (काय करू नवीन व्यंगचित्रे परत झालीच नाही हो !)

kille_caption.gifkille_bio1.gifkille_bio2.gifkille_bio3.gifprvs_jeevan.gif

डिसेंबर १९९६
dec96.gif

जानेवारी १९९७
jan97.gif

फेब्रुवारी १९९७
feb97.gif

( मालिका संपल्यावर, मायबोलीच्या शुभेच्छापत्रांमधे या सगळ्या व्यंगचित्रांचा समावेश झाला. त्यानंतर पुढच्या वर्षी १९९८ च्या फेब्रूवारीत व्हॅलेंनटाईन डे ला हे व्यंगचित्र सगळ्यात जास्त वेळेला पाठवले गेले म्हणे !)

मार्च १९९७
mar97.gif

एप्रिल १९९७
apr97.gif

मे १९९७
may97.gif

जून १९९७
jun97.gif

नंतर अ‍ॅडमीनकडून कळाले की त्यांना ही "व्यंगचित्रमालिका आवडल्याच्या" आणि "अशी अभद्र चित्रं मायबोलीच्या मुखपृष्ठावर शोभत नाही, काढून टाका" अशा भरपूर ईमेल्स आल्या. हितगुजवर पूर्वी V&C मधे आणि आता चालू घडामोडीमधे चालतं त्याची ही बहुदा नांदी असावी.
kille_sm0.gif

विषय: 
प्रकार: 

हो ना, त्या टा आणि टा ला टाटा करा पाहू. Happy
लै भारी . लै हसले. यु मेड माय डे.
तेव्हाच्या अ‍ॅडमिनांनी वाचकांच्या पत्रांची धास्तीच घेतली असेल Proud

Lol

पहिल्यांदाच बघितली. इंट्रोडक्शन पासून सगळंच अल्टिमेट

त्या ड्रग्जच्या जाहिरातीत काम केल्यापासून स्वतःला अगदी स्टार समजायला लागलाय. आता आम्ही पण मॉडेलींग केलंय स्फोटकांच्या लेबलांसाठी पण ही असली थेरं आम्ही नव्हती हो केली >>>>> Proud
सहीच.
अय्या खरोखरचा किल्लेदार. Rofl
आमचा किल्लेदाराने अजुन पाहीलेले दिसत नाही. त्यास्नी भवान्यांनी किल्ली दिली की पळत येतो.

इथल्या काही प्रतिक्रिया (सुमारे १५) चुकून डीलीट झाल्या याबद्दल दिलगीरी व्यक्त करतो.

किल्लेदार यांनी २-३ वर्षांपूर्वी गप्पांची पाने (वाहती पाने) यांच्या चाचणीसाठी मदत केली होती. त्यातले काही Settings , चूकून, माझ्याकडून तसेच राहून गेले होते. त्यामुळे किल्लेदार यांनी नवीन लिहलेले कुठलेही पान वाहते होत होते. त्यामुळे जेंव्हा इथल्या प्रतिसादांची संख्या वाढली तसे आपोआप जुने प्रतिसाद वाहून गेले.

ही चूक दुरुस्त केली आहे. Sorry !

माझी प्रतिक्रिया वाहून गेलेली दिसतेय म्हणजे! Sad
पण संतोषनं इन्ट्रोपासून खालपर्यंत जी काही धम्माल केलीये, ती मात्र तशीच आहे! भन्नाट!

Lol
Lol
Lol

छान....

तुमच्या पैकी म्हणजे जुन्या मायबोलीकरांपैकी पैकी कोणी ओर्कुट वर मुक्तपीठ कम्युनिटीत होते का? तिथे एक जंगलाची गोष्ट (भाग १ आणि भाग २) ह्या नावाने त्या कम्युनिटीचा इतिहास लिहिला होता. तसा मायबोलीचा इतिहास कोणी लिहिलाय का? जुने धागे असतील तर आणां की नव्या मायबोलीवर... Happy वाचायला मज्जा येईल..

Pages