सप्रेम नमस्कार - प्रवेशिका १

Submitted by संयोजक on 2 February, 2010 - 18:34

'सप्रेम नमस्कार' उपक्रमातील पत्रांचे प्रदर्शन आजपासून सुरु करत आहोत. यामध्ये रोज तुम्हाला अनेक प्रकारची, सुंदर पत्रे वाचायला मिळतील. यातले ही पहिली प्रवेशिका.

विनंतीनुसार आयडी आणि नाव देण्यात आलेले नाही.

**************************
मी माझ्या भाचीला ती ६ महिन्यांची झाल्यावर एक पत्र पाठवले होते. दूरदेशी राहत असलेल्या मावशीला भाचीने, अर्थातच तिच्या आईने लिहीलेले उत्तर सोबत जोड़ले आहे.

hastakshar_entry_1_1.JPGhastakshar_entry_1_2.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

छान

मस्त! Happy

काय गोड पत्र आहे. फार फार आवडलं. तुम्हाला किती छान वाटलं असेल वाचताना. मुळात कल्पनाच सॉलिड आहे Happy