राष्ट्रमाता जिजाऊ जयंती

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची साक्षात भवानी, एका सुर्याइतक्या तेजस्वी आणि सहयाद्री सारख्या कणखर आणि खंबीर असलेल्या युगपुरुषाची माता, धर्मवीर आणि ज्ञानवीर छत्रपती संभाजी राजांची आजी आणि आऊ असलेल्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना त्यांच्या जयंती निमित्य जिजाऊ.कॉम चा मनाचा मुजरा आणि कोटी कोटी प्रणाम.

"जिजाऊ जयंती" निमित्य आणि "राष्ट्रीय युवक दिन" निमित्य हार्दिक शुभेच्छा, आणि सर्व युवकांना जिजाऊ.कॉम तर्फे एक आवाहन

हि एक मनापासून घातलेली साद आहे आपला थोडा वेळ हे वाचण्यासाठी द्यावा. मला खात्री आहे आपल्यातला मराठी माणूस जिवंत ठेवण्यासाठी नक्कीच ह्याची मदत होईल.

जिजाऊ जयंती निमित्य भेट द्या www.jijau.com, आणि कृपया आपली इथे नोंदणी करा, हा ई-मेल आपल्या सर्व मित्रांना हि पाठवा. आजच्या दिवशी आपल्या या जिजाऊ.कॉम च्या चळवळीस एक लाख नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास आपला सहभाग नोंदवा..

नोंदणी साठी कृपया भेट द्या: http://www.jijau.com/you-can-contribute/callforcontent/nondani

जय जिजाऊ .. जय शिवराय .. जय महाराष्ट्र

(या संकेतस्थळावर मायबोलीकर सुर्यकांत डोळसे ह्यांच्या कविता आहेत)

प्रकार: