ससा रे ससा, की कापूस जसा...

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
1’

झोपाळलेले ससोबा Happy

मनासारखा मिळे सवंगडी, खेळाया ये मग अवीट गोडी, दु:खाला नच वाव!

ससुल्याचं अजून एक पिल्लू Happy

विषय: 

ए बेस्ट , जाम गोड आहेत पिल्ल >>> मी पण आणणार होतो घरी मुलाकरता माझ्या , पण कोणतरी म्हणल की सशाची फुंकर डोळ्यात गेली तर वाईट असते...:अरेरे: म्हणून राहिल.
दुसर्‍या फोटोतील मुलगी पण गोड आहे.

मस्त आहे ससुला.. सकाळी फिरायला गेलो कि समुद्रकिनारी छोट्या झुडुपांमध्ये अनेक ससुले दिसतात....

मस्त, एकदम गोंडस.
ससे आवाजाला फार घाबरतात ना. माझ्या मैत्रीणीकडचा ससा दरवाजाची बेल वाजली, कुकरची शिट्टी वाजली तरी सोफ्याखाली पळायचा.

मस्त फोटोस, एकदम गोंडस्,ससुल्या पण आणि त्याची मैत्रीण पण Happy

मस्त फोटोज. खुप लहान आहे ससुलं.

मालक, सशाची घाण सोडली तर बाकी काही धोका नाही. पाळायचा असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. Happy

फोटो आवडल्याचं सांगितल्याबद्दल सगळ्यांचे आभार Happy
विनय, हो, मी पण ऐकलय असं, खरं खोटं ठाउक नाही मात्र. रुनी, हो गं, सतत आवाजाला घाबरत होते हे ससे पण, आणि पिंजर्‍यातच धावायला लागत, २ एक मिनिटांनी पुन्हा थांबत आणि मग काहीतरी पाला वगैरे खात. कोबीची पानं, फ्लॉवरच्या भाजीचे तुरे असं काय काय ठेवलेलं त्यांच्यासाठी.
जामोप्या, झब्बूमधलं पिल्लू गोड आहे! Happy
असूदे, पिल्लं आहेत ती. चंपक Happy

खोटं आहे ते फुंकरीच, मी कासवाविषयीपण ऐकलेल सेम. दोन्ही पाळुन झालय. कासवाचा तर काही त्रासच नाही. सशाविषयी कॉशन म्हणते त्याना येणारी घाण आणी त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे सशांना होणारे रोग माणसांना पण होतात हे.

प्ण पुरेशी काळजी घेतल्यावर काय त्रास होत नाय कोणत्याच पाळीव प्राण्याचा. हे वाचून कुणी गाय पाळू नये मात्र ६व्या मजल्यावर वगैरे...

आयला, त्या लांबकान्यांच्या नादात ह्या ससुल्यांकडे लक्षच नव्हगोजिरवाण्यांनाआणि पाप्या दोन्ही गोजिरवाण्यांना

आता हे शशतारणहार बनून फिरणं बंद केल पायजे.

ससुली/ससुले मस्त आलेत. आणि त्या ससुलीच्या चेहर्‍यावरचे भाव त्या खालच्या ओळींत तंतोतंत व्यक्त झालेत.

Pages