बोर्डी-डहाणु

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

१ त ३ जानेवारी सुट्टी असल्याने मुंबई जवळ बोर्डी येथे छोटा ब्रेक घेतला. ३१ डिसेंबर नंतर गेल्याने तशी फार गर्दी नव्हती. लांबवर पसरलेला समुद्र किनारा आणि चिकुच्या वाड्या हे सगळं शांत पणे अनुभवता येते.
तीथे केलेले हे काही सनस्केप फोटोग्राफ्स.
sunst.jpgsunstreak2.jpgsunset.jpgKasa-Sunrise.jpg

विषय: 

अजय, सही फ़्रेम्स आहेत !
मला वाटतंय पहिल्या आणि तिसर्या फ़ोटोत Aperture खूप कमी केले आहेस...जरा जास्त चालले असते..IMO

प्रकाश - aperture लक्षात नाही पण येकंदरीत सगळे फोटो सूर्य्/किरणे व्यवस्तीत दिसावीत म्हंणुन स्पॉट मिटर करुन साधारण येक स्टॉप अंडरएक्स्पोज केलेत. मायबोलीवर फोटो अपलोड करताना ते आणी पिक्सेलेटेड होतात Sad

मी पंण गेलेलो गेल्या वर्षी ज्यांच्याकडे राहिलेलो त्यांच नाव आठवत नाही पण त्यांच्याकडे व्हेल माशाचा सांगाडा होता...म्हणून विचारल्..:स्मित: