बोर्डी-डहाणु
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
17
१ त ३ जानेवारी सुट्टी असल्याने मुंबई जवळ बोर्डी येथे छोटा ब्रेक घेतला. ३१ डिसेंबर नंतर गेल्याने तशी फार गर्दी नव्हती. लांबवर पसरलेला समुद्र किनारा आणि चिकुच्या वाड्या हे सगळं शांत पणे अनुभवता येते.
तीथे केलेले हे काही सनस्केप फोटोग्राफ्स.
विषय:
प्रकार:
शेअर करा
अजय, सही फ़्रेम्स आहेत ! मला
अजय, सही फ़्रेम्स आहेत !
मला वाटतंय पहिल्या आणि तिसर्या फ़ोटोत Aperture खूप कमी केले आहेस...जरा जास्त चालले असते..IMO
प्रकाश - aperture लक्षात नाही
प्रकाश - aperture लक्षात नाही पण येकंदरीत सगळे फोटो सूर्य्/किरणे व्यवस्तीत दिसावीत म्हंणुन स्पॉट मिटर करुन साधारण येक स्टॉप अंडरएक्स्पोज केलेत. मायबोलीवर फोटो अपलोड करताना ते आणी पिक्सेलेटेड होतात
आवडले! मस्त आलेत!
आवडले! मस्त आलेत!
सुंदर.
सुंदर.
शैलजा,रैना,- धन्यवाद
शैलजा,रैना,- धन्यवाद
पाटील सुंदर... बोर्डीला
पाटील सुंदर...
बोर्डीला थांबलात कुठे ?
विनय भिडे
विनय भिडे http://www.ashwinigarden.com/ इथे थांबलो होतो
मी पंण गेलेलो गेल्या वर्षी
मी पंण गेलेलो गेल्या वर्षी ज्यांच्याकडे राहिलेलो त्यांच नाव आठवत नाही पण त्यांच्याकडे व्हेल माशाचा सांगाडा होता...म्हणून विचारल्..:स्मित:
वाह!
वाह!
लै भारी भावड्या!
लै भारी भावड्या!
अयय खासच. दुसरे प्रकाशचित्र
अयय खासच. दुसरे प्रकाशचित्र अप्रतिम.
आवडले.
आवडले.
शाळेत असताना जायचो आम्ही
शाळेत असताना जायचो आम्ही बोडीला. आठवणी जाग्या झाल्या.
अजय, अप्रतीम पहिला आणि तिसरा
अजय, अप्रतीम
पहिला आणि तिसरा फोटो खूप आवडला.
नादखुळा.. लै भारी
नादखुळा.. लै भारी
बोर्डी माझे गाव.. मस्त आहेत
बोर्डी माझे गाव.. मस्त आहेत फोटो.
एक नं आहेत फोटो सगळे...
एक नं आहेत फोटो सगळे...