लेट ईट स्नो
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
33
या काही कुकिज , हॉलिडे साठी केलेल्या.
शुगर कुकीज, रॉयल आयसिंग वापरुन डेकोरेट केल्या आहेत. कलर्स विल्टन चे वापरलेत.
उर्विका न एक पुस्तक तयार केलेल , जिंजर ब्रेड गर्ल आणि जिंजर ब्रेड बॉय अशी चित्र काढुन. ते पुस्तक मला सापडल कि त्याचाही फोटो टाकेन.
हा उर्विकाच्या स्कुल मधल्या ख्रिसमस पार्टी साठी मी शिवलेला स्कर्ट.
पार्टीत "MY Mommy Made It." म्हणुन बगळ्यासारखी मान वर करुन (भाव मारण्यासाठी ऑफकोर्स) उर्विका फिरत होती.
रुडॉल्फ द रेन डिअर नंतरच माझ आवडत ख्रिसमस च गाण "let it snow" let it snow... आमच्याकडे १०३.७ लाईट एफ एम स्टेशन , थॅन्क्स गिव्हिंग च्या दुसर्या दिवसापासुनच संपुर्ण ख्रिसमस स्टेशन होत.
सगळ्याना नव वर्षाच्या आणि ख्रिसमसच्या शुभेच्छा. बहुदा आता पुढच्या वर्षीच भेटु.
विषय:
प्रकार:
शेअर करा
सीमा - कुक्या फारच आवडल्या !!
सीमा - कुक्या फारच आवडल्या !!
खूप छान सीमा!
खूप छान सीमा!
यंदा कोणी करणार असेल तर ही
यंदा कोणी करणार असेल तर ही साईट-
http://www.kingarthurflour.com/essentials/cookie-decorating
बर्याच रेसिपीज, डिझाईन्स, टूल्स आहेत.
Pages