अडगुलं, मडगुलं...

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
1’

A picture is worth a thousand words म्हणतात ना? Happy

मधल्या फोटोची कृष्णधवल आवृत्ती येथे पहा.. धन्यवाद. Happy

विषय: 

खुप छान ! Happy
मला फक्त पयलो , दुसरो आणि तिसरो फोटू आवाडलो. Happy
आयताय , कोणाचे फोटू ?

मस्त भाव पकडले आहेस.

दुसर्याचे b n w version मस्त दिसतेय.

धन्यवाद Happy हा गट्टूकलाल कोण आहे ठाऊक नाही. बंगलुरु शहरापासून जवळच कोटीलिंगेश्वर, बंगारु तिरुपती आणि मूळ्बागल येथील शेषशायी आणि अंजनेय देऊळ पहायला आम्ही कुटुंबिय गेलो होतो. प्रवासामध्ये, कामत हॉटेलमधे खाण्यासाठी आणि जरा विश्रांती म्हणूनही थांबलो होतो, तिकडे हे महाशय आले होते! Happy एकदम खेळकर आणि हसरा छोकरा होता आणि कोणा़कडेही जायला तयार! Happy भलताच गोड होता! एडिटरमध्ये तीट लावायला हवी होती ह्या छोटूला! Happy

वा!

Pages