भारत एक खोज

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इन्डिया वर आधारित वैदिक काळापासून भारताचा प्रवाह दर्शविणारी 'भारत एक खोज ' नावाची एक विलक्षण मालिका १९८५ च्या दरम्यान दूरदर्शन वर येऊन गेली. ५३ भाग होते तिचे. दिग्दर्शक शाम बेनेगल. शिवकालावरही एक एपिसोड होता. दूरदर्शनच्या सर्वोत्कृष्ट मालिकापैकी ही एक. दर रविवारी सकाळी या ऋग्वेदातल्या ऋचा गम्भीरपणे सुरू होत आणि भाग सुरू होई. स्वतः नेहरू येऊन निवेदन करत. (रोशन सेठ म्हणजे अगदी नेहरूच.).
एपिसोडच्या सुरुवातीस व शेवटी या ऋचा असत. यातील शेवटचा काही भाग मालिका सम्पताना शेवटच्या म्हणजे ५३ भागातला आहे.

नासदासीन्नोसदासीत्तादानीं नासीद्रजो नो व्योमापरो यत |
किमावरीव: कुहकस्यशर्मन्नम्भ: किमासीद्गहनं गभीरं ||

सृष्टीसे पहले कुछ नहीं था...
सत भी नही, असत भी नही

अंतरिक्ष भी नहीं , आकाश भी नहीं था...
छिपा था क्या ,कहां,किसने ढका था....
उस पल तो आगम,अटल जल भी कहां था...

सृष्टीका कौन है कर्ता ?...
कर्ता है वा अकर्ता ?
ऊंचे आकाशमे रहता...
सदा अध्यक्ष बना रहता...
वोही सच मुचमे जानता
या नही भी जानता...
है किसीको नही पता....
नही पता,
नही है पता, नही है पता ......

हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकासीत ।
स दाधार पृथ्वीं ध्यामुतेमां कस्मै देवायहविषा विधेम ॥

वो था हिरण्यगर्भ सृष्टीसे पहले विद्यमान...
वोही तो सारे भूत जातीका स्वामी महान...
जो है अस्तित्वमान धरती आसमान धारण कर....
ऐसे किस देवता की उपासना करे हम हवि देकर?

जिसके बलपर तेजोमय है अम्बर
पृथ्वी हरी भरी स्थापित स्थिर....
स्वर्ग और सूरज भी स्थिर....
ऐसे किस देवता की उपासना करे हम हवि देकर?

गर्भमे अपने अग्नि धारण कर पैदा कर...
व्याप था जल इधर, उधर ,नीचे, उपर
जागर्थ देवोंका एकमेव प्राण बनकर..
ऐसे किस देवता की उपासना करे हम हवि देकर?

ओम! सृष्टी निर्माता स्वर्ग रचैता, पूर्वज रक्षा कर...
सत्य धर्म पालक अतुल जल नियामक रक्षा कर...
फैली है दिशायें बाहों जैसी, उसकी सबमे, सबपर..

ऐसे ही देवता की उपासना करे हम हवि देकर..
ऐसे ही देवता की उपासना करे हम हवि देकर.........

सृष्टीसे पहले कुछ नहीं था...
सत भी नही, असत भी नही

अंतरिक्ष भी नहीं , आकाश भी नहीं था...
छिपा था क्या ,कहां,किसने ढका था....
उस पल तो आगम,अटल जल भी कहां था...

नहीं थी मृत्यु, जी अमरता भी नहीं..
नही था दिन, रात भी नही ..
हवा भी नही , सांस थी स्वयमेव फिर भी....
नही था कोइ, कुछ भी, परम तत्वसे अलग, या परे भी......

ओम....

कर्म बनकर बीज पहले जो उगा...
काम बनकर वो जगा...
कवियों, ज्ञानीयोने जाना....
असत और सत का निकट सम्बंध पहचाना

पहले संबंधमे हिरण्यगर्भ नीचे परम तत्व उसपर
उपर या नीचे
वह था बना हुआ पुरुष ,और स्त्री बना हुआ...

उपर..
नीचे...

सृष्टी ये बनी कैसे, किससे, आयी है कहांसे?

कोइ क्या जानता है बता सकता है?
देवोंको नहीं ज्ञान...
वो आये सिजानमे क्यों?

सृष्टीका कौन है कर्ता?
कर्ता है या अकर्ता?.......

प्रकार: 

हो, जा मो प्या.मला वाटते आचार्य शं.बा . जावडेकरानी त्याचे भाषान्तर केले आहे. "भारताचा शोध" असे त्याचे नाव आहे बहुधा.

जामोप्या, अहो आश्चर्यम

डिस्कव्हरी ऑफ इन्डियाचे भाषान्तर 'भारताचा शोध 'नावाने आचार्य जावडेकरानी केले नसून साने गुरुजीनी केले आहे. नुकतेच ते पुस्तक पुन्हा पाहिले....

(मग आचार्य जावडेकरानी काय लिहिलेय बुवा? अर्वाचीन भारताचा इतिहास? टण्या धाव रे , चिन्या (चिनूक्स)धाव रे, आता पाव रे Proud )

आयला, कस्ली भारी चर्चा चालली आहे इथे! Happy
जागो, तुझ्या लिन्क्स सवडीने बघायला लागतील, धन्यवाद
हूडा? तू या अस्ल्या विषयात कधी पासुन घुसलास?
की बोवाजिन्च्या पाठी जाण्याने वाण नाही तरी गुण लागला? Wink

अरे पण हे सगळ बघितल की चार बुक /चार यत्ता शिकुनही आपण किती किती अज्ञानी आहोत अन तरीही लगेच कॉलरी कशा ताठ करु लागतो याची जाणिव होत्ये!

फ्री डाउनलोडवरुन लोड करा आणि स्वतःच सीडी राइट करा..... कॉपीराइटवर वाद घालणारे इथे यायच्या आत उरकून घ्या.. ! Happy .. मी मोबाईलवर रिंग टोन ठेवली आहे.... रेकॉर्डीग्मधल्या आवाजाची क्वालिटी अगदी दणदणीत आहे... मोबाईल वायब्रेटरवर न ठेवताच गदागदा हलू लागतो.... मंत्राचं सामर्थ्य!! दुसरं काय!!! Proud

जागो, अहो ती ऑडिओ तुम्ही लिंक दिल्यावर लगेच डाउनलोड केली हो Happy पण आता त्याच्या व्हिडिओची तहान लागलीय - संपूर्ण भारत एक खोज ची व्हिडिओ कुठे मिळेल मला? पुण्यात किंवा नेटवर किंवा इतर कोठे?

हूडा? तू या अस्ल्या विषयात कधी पासुन घुसलास?
...
>>>
गांधी/नेहरूंचे काहीही असले की त्याला ते आवडते. Happy

वोही सच मुचमे जानता
या नही भी जानता..>>> हा प्रश्न पडणे, अशी शंका असणे, कोणत्यातरी एका 'सर्वशक्तिमान'ला शरण न जाण्याची ही वृत्ती... फार जबरदस्त.
'भारत एक खोज' चे मराठी भाषांतर साने गुरुजींनीच केले आहे.
सध्या डीडी भारती या चॅनलवर याचे पुन:प्रक्षेपण चालू आहे (या चॅनलवर डीडीचे काही जुने मास्टरपीसेस अचानक मिळतात) http://tv.burrp.com/channel/dd-bharati/177/1310754600000

Pages