दीपावली फराळ

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

IMG_1656.JPG
बेसन लाडू
IMG_1657.JPG
मराथि चकली
IMG_1658.JPG
चिवडा

विषय: 

दिवाळी नंतर नागदिवाळी असते काही खेडेगावात. तशी तुझी ही नागदिवाळी का? इतक्या उशिरा फराळ वगैरे केलास आणि मराथि चकली म्हणजे मराठी चकली म्हणायचे का?

छान आहे एकदम!

बेसन लाडू काय छान वळलेत.. चकलीतले तीळ मस्त चमकतायत आणि चिवडा पण छान दिसतोय Happy
दिवाळी नंतर नागदिवाळी असते काही खेडेगावात. >>> नागदिवाळी म्हणजे काय? मला देवदिवाळी माहितेय. नागदिवाळी नाही माहित..

धन्यवाद मडळी.

मी जरा नविन आहे मराथी फोन्त वापरायला म्हनुन थोडया चुका होत आहेत.

I made this during Diwali but could not upload it. I couldn't write 'Maharashtrian Chakali' that's why wrote a simple name Marathi Chakli it came incorrect when I typed in. I meant Marathi Chakli only.

I guess Nagdiwali ani Dev Diwali ekach ahe.

हे तिन्ही प्रकार मला चहाबरोबर मस्त वाटतात. छान आहेत. घरी गेले की बेसन लाडू खल्ले पाहिजे,विसरले आणायला. छ्या!