दीपावली फराळ
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
9
दिवाळी नंतर नागदिवाळी असते
दिवाळी नंतर नागदिवाळी असते काही खेडेगावात. तशी तुझी ही नागदिवाळी का? इतक्या उशिरा फराळ वगैरे केलास आणि मराथि चकली म्हणजे मराठी चकली म्हणायचे का?
छान आहे एकदम!
बेसन लाडू काय छान वळलेत..
बेसन लाडू काय छान वळलेत.. चकलीतले तीळ मस्त चमकतायत आणि चिवडा पण छान दिसतोय
दिवाळी नंतर नागदिवाळी असते काही खेडेगावात. >>> नागदिवाळी म्हणजे काय? मला देवदिवाळी माहितेय. नागदिवाळी नाही माहित..
मस्त दिसतो आहे फराळ!
मस्त दिसतो आहे फराळ!
धन्यवाद मडळी. मी जरा नविन आहे
धन्यवाद मडळी.
मी जरा नविन आहे मराथी फोन्त वापरायला म्हनुन थोडया चुका होत आहेत.
I made this during Diwali but could not upload it. I couldn't write 'Maharashtrian Chakali' that's why wrote a simple name Marathi Chakli it came incorrect when I typed in. I meant Marathi Chakli only.
I guess Nagdiwali ani Dev Diwali ekach ahe.
मस्तय फराळ...लाडु मस्त
मस्तय फराळ...लाडु मस्त वळलेत!!
मला लाडु अनं चिवडा
मला लाडु अनं चिवडा
याला जरा धम्मक लाडू द्या बरं
याला जरा धम्मक लाडू द्या बरं कोणीतरी.
मी लाडु म्हणालो धम्मक लाडु
मी लाडु म्हणालो धम्मक लाडु नाही .
हे तिन्ही प्रकार मला चहाबरोबर
हे तिन्ही प्रकार मला चहाबरोबर मस्त वाटतात. छान आहेत. घरी गेले की बेसन लाडू खल्ले पाहिजे,विसरले आणायला. छ्या!