लक्ष्मीपुजन

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
<1’

सिडनी च्या घरातील दिवाळी - लक्ष्मीपुजन...! Happy
DSC01035.JPG

प्रकार: 

इथल्या घरमालकिनीने ऐन दिवाळीला बेघर केले म्हणुन सिडनी ला मित्राच्या घरी गेलो होतो! Happy
गुजराती कुटुंब आहे... मजा आली!
आता पुन्हा इथेच घर घेतले आहे.

धन्यवाद!

नक्कीच. शेवट जर गोड नसेल तर तो शेवट नक्कीच नाही! बेघर होउन सिडनीला गेलो अन तिथे ओम शांती ओम चित्रपट सुरु होता.......पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.........:)

दिवाळीला -शनिवारी-इथे एसबीएस-१ चॅनेल ने ओम शांती ओम चित्रपट दाखवला. इंग्रजी सबटायटल सह! गाणी चालु असताना सबटायटल बंद असाय्चे Happy

बेघर होणे खुपच इंटरेस्टिंग होते! निवांत लिहिल! मजा आली.... थोडे टेंशन पण आले होते, कारण आता एकटा नाही, दुकटा आहे ना! एकट्याला काय, एक पेपर खाली टाकुन बस स्टॅन्ड च्या एका कोपर्‍याला पण पुरेसे होते!

चम्प्या, साम्भाळून रे भो Happy बेघर व्हायच लफड कस निस्तरलस?
जोडीला (सोबतीला) चम्पी आहे ते बर आहे उलट! Happy