सामना....!!!

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

महाराष्ट्रदेशी घमासान शाब्दिक युद्ध चालु असताना आमचा सामना चित्रपट पाहणे झाले......! मागच्या महायुद्धाच्या वेळी सिंहासन बघितला होता!
तिकडे गांधी जयंती अन उपोषण, उपवास असे अन्ना इषयी बोलणे चालु असताना अन्ना चे उपोषण अशी ही एक बातमी आली.... त्यावर सुपारीमॅन कोण? हा प्रश्न ही अनेकांना पडलाय.......
सामना मध्ये पण एक उपोषण आहे..!
डोक्यातला गोंधळ कमी करायला मग अ‍ॅन्जेलीना जोली नामक सुंदर नटी चा लाईफ ऑर समथिंग लाईक दॅट हा चित्रपट पाहुण घेतला! प्रोफेट जॅक लै भारी Happy

प्रकार: