नगरी बाज

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

नगर जिल्ह्याच्या राजकरणाचा इतिहास अन वर्तमान! संक्षिप्त!
मुळ बातमी इथे आहे http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=49336&boxid=119687&pgno=10
Nagar.jpg

अन ही पण वाचा..
http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=49192&boxid=234746484&pgno=7

प्रकार: 

पुढारी पेपर चे पान होते. सेव करुण रिसाईज करण्यात निम्मी साईज झाली.
त्याल उपाय एक...तुम्ही सेव करा अन मग रिसाईज करुण मोठे करा Happy

चंप्या, चित्र इतकं कमी रिझोल्यूशनात आहे की, ते रिसाइझ्-बिसाइझ करूनही काही दिसत नाही. मुळात ती बातमी चित्र म्हणून चढवण्यापेक्षा पीडीएफ फाइल बनवून चढव. पीडीएफ फाइल बनवायला एक सोपं सॉफ्टवेअर संगणकावर बसवून घे - पीडीएफ-९९५. हे सॉफ्टवेअर तुझ्या संगणकावर एखादा प्रिंटर असावा त्याप्रमाणे वापरता येईल. ज्या ऑनलाइन पानाची पीडीएफ बनवायचीये, ते पान 'फाइल => प्रिंट' मेनू वापरून छापा म्हणायचं; अन् उपलब्ध प्रिंटरांपैकी पीडीएफ-९९५ प्रिंटर निवडून छपाईची ऑर्डर देऊन टाकायची. मग पीडीएफ-९९५ तुला ते पान काय नावाच्या पीडीएफ फायलीत साठवू म्हणून विचारेल.. पाहिजे ते नाव दे, पाथ दे अन् तुझं काम फत्ते.

धन्यवाद फ! वर्ड/पीपीटी चे पीडीएफ बनवताना तेच करायचो! अक्रोबॅट डिस्टील कि काय म्हणातात ते.

तात्पुरते तरी...मुळ बातमीची लिंक देता येते, हे राजकीय घडामोडी चर्चेच्या बीबीवर समजले. तसीच लिंक दिली आहे. रॉबीन्.......वाचा! Happy