गणेशोत्सव २००९ : जाहिरातींचे दालन

Submitted by संयोजक on 3 September, 2009 - 21:29

यंदाच्या गणेशोत्सवात अनेक मायबोलीकरांनी संयोजकांनी केलेल्या घोषणा तसेच जाहिराती आवडल्याचं आवर्जून सांगितलं. त्याबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद !

ह्या जाहिराती आम्ही गप्पांच्या पानांवर पोस्ट केलेल्या असल्याने बर्‍याच जणांनी त्या दिसल्या नाहीत असंही नमूद केलं. ज्यांना जाहिराती बघता आल्या नाहीत, त्यांच्या साठी हे जाहिरातींचं दालन उघडत आहोत.

Ganeshotsav_spardha_ghoshana2.jpg

***************************************************
B&W_Teaser_1.jpgPakakruti_Teaser_1.jpgParyavaran_Teaser_1.jpgchitrakala_teaser_1.jpg

**************************************************
LL.jpgmb20.jpgquestionmark.jpgpatte_collage.jpgmb22.gif

***************************************************
ad_recipe.jpgad_paryavaran.jpgad_chitrakala.jpglaghulekhan_26-1.jpg

***************************************************
ad_audio.jpg

***************************************************
ad_STY_0.jpgll.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी सहीच... चिनु ने म्हंटल्याप्रमाणे कुठली जाहिरात कुणी केली हे लिहीता येइल का?

हे छान केले. पुढल्या वर्षीसाठी गाईडलाईन म्हणूनही उपयुक्त.
ह्यावेळच्या जाहिराती सुंदर आणि क्रिएटिव्ह होत्या अगदी. Happy
संयोजकांना आधीच काँप्लिमेंटस दिलेल्या मी.

मंडळी,
जाहिरातींचं काम म्हणजे कल्पना, बनवलेली चित्रे तपासणे, ती अजून चांगली होण्याच्या दृष्टीने बदल सुचवणे ह्या कामांमध्ये मंडळातल्या सर्वांचाच सहभाग होता. काही जाहिरातींमधे छायाचित्रांमधले भाग वापरले होते, ही छायाचित्रे आरजे आणि रूनी ह्यांनी दिली होती. जाहिरातींची चित्रे तयार करण्याचं तांत्रिक काम अ‍ॅडम, बीएसके आणि अल्पना ह्यांनी केलं होतं. जाहिरातींमधले आणि घोषणांमधले मजकूर लिहिण्याचं काम सिंडरेला, अ‍ॅडम, चंपक आणि पन्ना ह्यांनी संभाळलं होत़ं तर ह्या वर्षीची मूर्ती सजावट अ‍ॅडम ह्यांनी केली होती.