धावायला सज्ज!

Submitted by पन्ना on 3 September, 2009 - 15:49

धावायला सज्ज असलेला लाईनबॅकर!

linebacker1.jpg

नाव : हर्ष
वय : ८ वर्षे
माध्यम : साधी पेन्सिल

पालकांनी केलेली मदत : स्पर्धा सुरू व्हायच्या आधीपासून रोज सांगत होते की स्पर्धेसाठी चित्र काढ. गोडी गुलाबीने समजावून झालं, ओरडून धमकावून झालं.. शेवटी इमोशनल ब्लॅकमेल केल्यावर जे एक चित्र काढलं ते बघून मी कपाळाला हात लावला....स्मशानभूमी वरचा ग्रीम रीपर Uhoh ह्याने मायबोलीवरचा 'तो' बीबी वाचला की काय अशी शंका आली Proud
शेवटी २-३ महिन्यांपूर्वी काढलेली चित्र शोधली तर हे सापडलं. ह्या सिरीज मधली (स्पोर्ट्सवाली) बहूतेक सगळी चित्र मित्रांना दिलीयेत. हे एक मिळालं. तेच गोड मानून घ्या. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणजे एकुण तू गेला महिनाभर दरडा-धमकावणीच्याच मोडमधे होतीस...तरीच Lol

चित्र मस्तच आहे. डाव्या पायाची पोझ सही काढलीये Happy

ग्रीम रीपर Lol आणि तो बाफं म्हणजे लिंब्याचा अंतिमसंस्कार वाला का?
चित्र बाकी झकास काढलय.

Great Work. I have may hopes from this artist. Happy

अफाट लाईनवर्क आहे. खरच.

खासच Happy

मस्त Happy

good one Harsha.. line work is very good.. the whole picture has a sense of motion.. very good...

धन्यवाद मंडळी!
सगळ्या लहानग्यांची चित्र इतकी मस्त आहेत की मजा येतेय बघायला! (स्वतःला कॉम्प्लेक्स येतोय ती गोष्ट निराळीच.. )