'अग्निपंख'- छोट्या एअरक्राफ्ट इंजिनियरचे फुल्ली लोडेड लढाऊ विमानाचे डिझाईन!

Submitted by मी_आर्या on 3 September, 2009 - 09:43

img038.jpg

नावः तनिष्क मोरे
वयः १२ वर्ष पूर्ण
इयत्ता: ७ वी
चित्राचे माध्यमः फक्त पेन्सिल
पालकांची मदतः चित्र फक्त २ तासात पूर्ण करुन घेणे

लढाऊ विमाने, तोफा, हेलीकॉप्टर, एवढच काय बाईक्स यांचे डिझाईन तनिष्क ८ वर्षाचा असल्यापासुन काढतोय. विशेष नोंद म्हणजे त्याची कल्पनाशक्ती आणि डिटेलिंग! बाईक्स ( 'धुम' फेम) ची डिजाईन्स तर तो इतकी सफाईदारपणे काढतो की समोर बाइक उभी करुन काढलय की काय असे वाटेल...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजोशी २००% सहमत.
नयने तुझ्या पोराच्या हातात खरंच जादू आहे. त्याला अगदी नीट ट्रेनिंग दे. तुझं नाव उज्वल करेल बघ. Happy

तुझं नाव उज्वल करेल बघ>>>>>>>>>>

आयला! म्हणजे नयना च नाव आता उज्वल होणार!

उज्वल! Wink

व्वा ..एकदम छान
खरच कल्पना शक्ती जोरात आहे त्याची . wings of fire , अब्दुल कलामांना पाठव , एकदम खुष होतील .

सर्वांचे धन्यवाद! 'अथक'ने सुचवल्याप्रमाणे हे चित्र स्कॅन करुन ए.पी.जे अब्दुल कलाम यांना मेल केले होते. त्यांचे आशिर्वादादाखल लगेच रिप्लाय पण आला. Happy

Pages