Submitted by मी_आर्या on 3 September, 2009 - 09:43
नावः तनिष्क मोरे
वयः १२ वर्ष पूर्ण
इयत्ता: ७ वी
चित्राचे माध्यमः फक्त पेन्सिल
पालकांची मदतः चित्र फक्त २ तासात पूर्ण करुन घेणे
लढाऊ विमाने, तोफा, हेलीकॉप्टर, एवढच काय बाईक्स यांचे डिझाईन तनिष्क ८ वर्षाचा असल्यापासुन काढतोय. विशेष नोंद म्हणजे त्याची कल्पनाशक्ती आणि डिटेलिंग! बाईक्स ( 'धुम' फेम) ची डिजाईन्स तर तो इतकी सफाईदारपणे काढतो की समोर बाइक उभी करुन काढलय की काय असे वाटेल...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तुम्हा सर्वांच्या भरघोस
तुम्हा सर्वांच्या भरघोस प्रतिक्रियांबद्दल शतशः धन्यवाद!!!!
काय काढलयं. जबरी!! मस्त
काय काढलयं. जबरी!!
मस्त डिटेल्स.
लै भारी!!!
लै भारी!!!
तनिष्कचं बाईकचं चित्र लवकरच
तनिष्कचं बाईकचं चित्र लवकरच टाकेन माबोवर्..तोपर्यंत त्याने काढलेली एक सिनरी टाकतेय आत्ता...!
खूप छान तनिष्क, शाब्बास!
खूप छान तनिष्क, शाब्बास!
भारी!!
भारी!!
भारीच!!!!
भारीच!!!!
लाजोशी २००% सहमत. नयने तुझ्या
लाजोशी २००% सहमत.
नयने तुझ्या पोराच्या हातात खरंच जादू आहे. त्याला अगदी नीट ट्रेनिंग दे. तुझं नाव उज्वल करेल बघ.
खूप सुंदर आहे चित्र ! नाव पण
खूप सुंदर आहे चित्र ! नाव पण मस्त दिलयं !
तुझं नाव उज्वल करेल
तुझं नाव उज्वल करेल बघ>>>>>>>>>>
आयला! म्हणजे नयना च नाव आता उज्वल होणार!
ए उज्वल!
अतिशय टॅलेंटेड आहे
अतिशय टॅलेंटेड आहे तनिष्क!!
खूप खूप अभिनंदन!!
जब्बरदस्त !
जब्बरदस्त !
झकास !!
झकास !!
व्वा ..एकदम छान खरच कल्पना
व्वा ..एकदम छान
खरच कल्पना शक्ती जोरात आहे त्याची . wings of fire , अब्दुल कलामांना पाठव , एकदम खुष होतील .
सहीये
सहीये
मस्त. NO DOUBTS ABOUT IT. TOO
मस्त. NO DOUBTS ABOUT IT.
TOO GOOD
आर्ये, मस्तच काढलंय तुझ्या
आर्ये, मस्तच काढलंय तुझ्या लेकाने 'अग्निपंख'. अग मी पाहिलंच नव्हत.
त्याला प्रोत्साहान दे.
सर्वांचे धन्यवाद! 'अथक'ने
सर्वांचे धन्यवाद! 'अथक'ने सुचवल्याप्रमाणे हे चित्र स्कॅन करुन ए.पी.जे अब्दुल कलाम यांना मेल केले होते. त्यांचे आशिर्वादादाखल लगेच रिप्लाय पण आला.
मस्तच तनिष्क.. अभिनंदन आर्ये
मस्तच तनिष्क..
अभिनंदन आर्ये आणि तनिष्क..
तु_आर्या , व्हेरी गूड न्युज
तु_आर्या :),
व्हेरी गूड न्युज .
तनिष्कला कॉन्ग्रट्स .
अभिनंदन
Pages