पर्यावरण फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ८ : अंधाराचा तास आणि पर्यावरणाचा र्‍हास - lajo

Submitted by संयोजक on 3 September, 2009 - 09:01

प्रवेशिका क्र. : ८

छायाचित्र १ : अंधाराचा तास
सिडनी शहरातील 'green house gas pollution' कमी करण्यासाठी WWF च्या सहकार्याने आणि City of Sydney आणि New South Walse Government च्या साहाय्याने ३१ मार्च २००७ या दिवशी सिडनी शहरवाशीयांनी १ तास दिवे बंद ठेवले होते.
या उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे WWF ने हा एक जागतिक उपक्रम केला. दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी रात्री ठीक ७:३० ते ८:३० वाजता येणारा 'Earth Hour' हा २००९ साली जगातील ८८ देशातल्या ४००० शहरात साजरा केला गेला. भारतातही या वर्षी मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात अनुभवला. या स्तुत्य उपक्रमाचे श्रेय जाते ते ही या सिडनी शहरालाच.

paryaa8-1_Earth_Hour_T_Shirt_1.JPG

छायाचित्र २ : पर्यावरणाचा र्‍हास
तेच हे सिडनी शहर आणि तिथले हे प्रसिद्ध सिडनी हार्बर. काय ती रोषणाई आणि काय तो झगमगाट!
Global warming ला कारणीभूत एक शहर. विद्युत निर्मिती आणि त्याचा वापर @ ६९%.
ऑस्ट्रेलिया हा सगळ्यात मोठा green house gas emission चा contributor आहे.

paryaa8-2_Sydney_at_Night1.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद ! Happy