Submitted by संयोजक on 2 September, 2009 - 00:07
प्रवेशिका क्र. : ६
नियोजनाचा अभाव :
बेफिकिर जनता.... निष्क्रिय सरकारयंत्रणा.... खिसेभरु राजकारणी आणि एकुणच पर्यावरणाबद्दल अनास्था.... परिणाम : हिरव्यागार डोंगरउतारावर झालेले कॉन्क्रीटचे अतिक्रमण!
ठिकाण : भारतातल्या अनेक अतिक्रमित हिलस्टेशन पैकी एक!
कल्पक नियोजन :
तिच जनता.... तेच सरकार आणि तेच राजकारणी पण नेकचंद नावाच्या व्यक्तीने दाखवलेल्या कल्पकतेचा परिणाम : चंदीगढ शहराच्या निर्मिती दरम्यान तयार झालेल्या वेस्ट मटेरिअल आणि राडारोड्यातुन उभे राहिलेले रॉक गार्डन.... चंदीगढ शहराचे एक खुप सुंदर आकर्षणस्थळ!
ठिकाण : रॉक गार्डन, चंदीगढ

विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हम्म! छान फोटो संकल्पना
हम्म! छान फोटो संकल्पना
मायबोली गणेशोत्सव २००९
मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद !