रींगण आणि रेघा

Submitted by तृप्ती आवटी on 1 September, 2009 - 13:10

DSC04860.JPG

नाव: इशान
वय: २ वर्षे ३ महिने
माध्यम: वॅक्स क्रेयॉन्स
पालकांनी केलेली मदत: विषय देणे, कागद बोर्डवर लावुन देणे. सर्कल काढ असे सांगावे लागते (मग तो जे काही काढेल त्याला सर्कल म्हणावे लागते). तसेच मधे ISHAN लिहिले आहे ते डॅडीने इशानचा हात धरुन गिरवले आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमृता, लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद. इतक्या रेघोट्या मारल्यात की मला दिसलेच नव्हते. पालकांची मदत मधे सुधारणा केली आहे.

भन्नाट कॉप्लेक्स आहे हं चित्र! Happy त्याला विचार काय काय काढलंय ते. चंदामामा पासून 'पानीटब' पर्यंत बरंच गहन असू शकतं चित्रात! Happy

चित्राच्या सखोल अभ्यासासाठी :

http://books.google.com/books?id=bLZyrZHd1QkC&pg=PA870&lpg=PA870&dq=2+ye...

मस्तय ग सिंडे!! Happy

इशानची कला किती उत्स्फूर्त आहे हे मी बघितलय. पोर्ट जेफरसनला गेलो होतो तेव्हा हॉटेल मधे बसून बरचं काही (कागद, चेहरा, शर्ट, टेबल.. ) रंगवून काढलं त्याने!!
आठवतय का सँटी??