B & W प्रवेशिका क्र. १३ : पाण्याची कमाल अन् डोंगरात कमान - guneshk

Submitted by संयोजक on 25 August, 2009 - 23:25

ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. १४
विषय : पाण्याची कमाल अन् डोंगरात कमान

bw13_panyachi_kamal.jpg

पार्श्वभूमीवरचे ढग फोटोशॉप वापरून merge केले आहेत. छायाचित्राचे फोटोशॉप मध्ये कृष्णधवल-करण केले आहे.

Camera: Canon Rebel Xt
Lens: Canon 28-135mm IS
f-stop: f/8
shutter speed: 1/160 sec
ISO: 100
उत्तर मिशीगनमध्ये वारा आणि लेक सुपिरिअरच्या लाटा डोंगरावर आपटून डोंगरामध्ये काही आकार तयार झाले आहेत. त्यातलाच हा एक आकार.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा.

.

.

मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद ! Happy