B & W प्रवेशिका क्र. १० : बापले ! ह्याच्या पलीकले काय आहे गं आई??? - Kiru

Submitted by संयोजक on 25 August, 2009 - 23:12

ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. १०
विषय : बापले ! ह्याच्या पलीकले काय आहे गं आई???

bw10_baapale_hyachya_palikade.JPG

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> प्रतिबिंबही पुर्ण फ्रेममधे घेतले असते तर
तर शीर्षकाच्या अर्थाच्या विरुद्ध जाऊन, बघणार्‍याची नजर दोन्ही व्यक्ती व त्यान्च्या प्रतिबिम्बावरच रेन्गाळत राहिली अस्ती, पलीकडे ... क्षितिजावर फोटोत देखिल नजर गेली नस्ती! Happy (असे आपले मला वाटते)
छान फोटो Happy

मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद ! Happy