PMP Certification माहितीकरिता विनाशुल्क सेमिनार

Submitted by वैजयन्ती on 25 August, 2009 - 00:38

नमस्कार,
मी project management consultant असून प्रॉजेक्ट मॅनेजमेंट सर्टिफ़िकेशन (P.M.P) च्या कार्यशाळा घेते. ६ सप्टेंबर २००९ रोजी मी ठाण्यात हॉटेल सत्कार रेसिडेन्सी येथे एक "What is PMP?, A roadmap to PMP certification" असा एक सेमिनार आयोजित केला आहे. सेमिनारचा agenda खालीलप्रमाणे आहे.

9.30 - 9.45 Introduction and Registration
9.45 - 10.15 What is PMP®? Eligibility and Roadmap
10.15 - 10.30 PMBOK®4 and new examination
10.45 - 11.15 PMP® Training on one process area from PMBOK®4
11.15 - 11.30 Questions and Answers
चहापान 10.30 to 10.45

आपल्यापैकी कुणाला या सेमिनारबद्दल अथवा परिक्षेबद्दल माहिती हवी असेल तर operations@effectivepmc.com वर संपर्क साधा. या परिक्षे विषयी आपल्या कुठल्याही शंकेला उत्तर द्यायला मला मनापासून आवडेल.
या सेमिनारसाठी http://www.effectivepmc.com/free-seminar येथे नोंदणी करता येइल.

धन्यवाद,
वैजयन्ती

Group content visibility: 
Public - accessible to all site users