वाई घाट सकाळ

Submitted by पाटील on 20 September, 2010 - 12:52

ह्म्म मस्त फोटो.
.. कधी वाईला राहिलं तर रोज अशाच अप्रतिम पण वेगवेगळ्या देखाव्यांचा नजराणा पहायला मिळतो...

आयल्ला.............. काय शेड्स आलेत... !!!
एखादं सुंदर चित्र पाहतानाचा भास होतोय. >> हो ना...

ह्म्म मस्त फोटो.
.. कधी वाईला राहिलं तर रोज अशाच अप्रतिम पण वेगवेगळ्या देखाव्यांचा नजराणा पहायला मिळतो...
>> ह्म.. पण त्याकरता पहाटे उठून फिरायलाही जायला लागतं Wink

मस्त चित्र!