अशीही जाहिरातबाजी - २

Submitted by संयोजक on 3 September, 2010 - 14:05

आजचा विषयः सनी देओल आणि उंदीर मारण्याचे औषध

2010_MB_jahirabajee_SunnyRatkiller_Poster2.jpg

नियम :
१. ही स्पर्धा फक्त मायबोलीकरांसाठी आहे.
२. ह्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. एका सभासदातर्फे एका विषयासाठी एकच प्रवेशिका स्वीकारण्यात येईल.
४. आपली प्रवेशिका [काल्पनिक संवाद] स्पर्धेच्या त्या त्या विषयाच्या धाग्यावर आपण स्वतः प्रकाशित करावी. एकदा प्रकाशित केल्यानंतर प्रवेशिकेमध्ये कोणत्याही स्वरुपाचे बदल करु नयेत, केल्यास स्पर्धेसाठी ती प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार नाही.
५. जाहिरात वर्तमानपत्र, मासिकं किंवा अंतर्जाल इ. साठी आहे असे समजून बनवायची आहे. त्यासाठी फोटोशॉप किंवा तत्सम सॉफ्टवेअर वापरण्याची परवानगी आहे.
६. जाहिरातीसाठी मजकूराबरोबरच स्वत: काढलेले चित्र/छायाचित्र याचा समावेश करु शकता. मजकूरासाठी शब्दमर्यादा १५० शब्द आहे.
७. अंतिम विजेता वाचकांच्या मतदान पद्धतीने ठरविला जाईल.
८. विषय जाहीर झालेल्या दिवसापासून ते अनंतचतुर्दशीपर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे देवा. गणपतीत तरी उंदिर मारू नका हो. बाप्पाचं वाहन आहे ते. जरा दुसरं काही product घाला की. उदा. झुरळं वगैरे.

मामी हे औषध प्रभावी नाहीये हे उंदीरमामांच्या स्माइल वरून कळतयं Happy सनीपाजी पाय आपटून आपटून झुरळं मारायचा प्रयत्न करतो पण बिचारा एवढा यशस्वी होत नाही.

क्या कहा ssssss? आपके घर मे चूहे है? पहले क्युं नही बताया? आपको पता नही मॅ आजकल चूहे मारने का ही काम करता हूं. हम सब भाई बहन अब ad ही करते है. ओए....ये कोन बोला हमे फिल्मे नही मिलती? ये ढाई किलो का हाथ देखा है? किसी पे गिरे तो आदमी दुनिया से उठ जाता है.

[चूहा ढुंढते हुए....] कुत्त्त्त्ते sssssssssss sorry sorry चूहे ssssss !!! हिम्मत है तो बाहर निकल !!

वो क्या है ना ये आजकल के चूहे भी smart हो गये है. आप ये चूहे मारने की दवाई ले जाओ. मेरे घर मे भी यही लाते है. फिर भी अगर चूहे नही मरे तो ये ढाई किलो क हाथ है ही. कभी भी बुलाना मुझे....

धर्मेन्द्र दारू पीत बसलेला असतो. एव्हढ्यात फोन वाजतो.
"अय्यो, सुनते हो जी. घरमे चुहे बहोत हो गये है. मै, एशा और अहोमा परेशान हो गये है. आजकल घरपरही हम सबकी नाचनेकी प्रॅक्टीस हो रही है. कुछ किजिये ना"
"बसंती, उन चुहोंके सामने मत नाचना. मै अभी आता हू, अभी आता हू"
धर्मेन्द सनीला घेऊन हेमामालिनीच्या घरी जातो तेव्हा त्या तिघी सोफ्यावर चढून बसलेल्या असतात. घरात सगळीकडे नाचणारे उंदीर पाहून धर्मेन्दचं पित्त खवळतं. "कुत्तो, कमीनो, मै तुम्हारा खून पी जाऊंगा".
"पापा, ये कुत्ते नही, चुहे है पापा"
"अय्यय्यो, सनीको क्यो साथ लाये जी?"
"अम्मा, सनीभय्याका ढाई किलोका हाथ चुहोपर पडेगा तो उनका फैसला ऑन द स्पॉट हो जायेगा" अहोमा टाळ्या पिटत म्हणते.
"ये हात चुहे मारने के लिये नही है. अभी पिक्चर नही मिलते तो क्या हुआ, जब मिलेंगे तो व्हिलन्सको मारने के लिये है. इन चुहोंकी मौत मै अपने साथ लेके आया हूं" हातातली बाटली दाखवतो. त्यावर लिहिलेलं असतं 'चुहोंका इंतकाम'.
"चुहे मारनेकी दवा?" एशा विचारते.
"ये ऐसीवैसी दवा नही है. ये साक्षात चुहोंका काल है. उनका सर्वनाश करनेके लियेही इसका जनम हुआ है. ये उन्के लिये घातक है,जबरदस्त है, आगका गोला है. रातको एकेक कमरेमे एक गोली रख दिजिये. सुबह तक सारे चुहोंका खातमा नही हुआ तो मेरा नाम सन्नी नही. ये सारे चुहे जो अभी सिना तानके आपके घरमे घूम रहे है सुबह तक कुत्तेकी मौत मरेंगे और इन्हे कोई कांधा देनेवालाभी नसीब नही होगा क्योकी इस दवाके अनोखे फार्म्युलेकी बजहसे ये सारे सीधे कचरेके डिब्बेमे जाके मरेंगे."
"क्या कह रहे हो बेटा?"
"सच कह रहा हू पापा."
मग कॅमेराकडे बघून "ये दवा आपके लिये बिलकुल सुरक्षित है. अगर गलतीसे आपने खा भी ली तोभी आपको कुछ नही होगा. अभी आप स्क्रीनपे जो नंबर देख रहे है उसपे कॉल करेंगे तो एक पॅकेटके उपर एक और पॅकेट बिल्कुल फ्री मिलेगा. साथमे मै, पापा और बॉबी तिनोंकी ऑटोग्राफ की हुई तस्वीर मिलेगी. और आपके पसंदके मेरे किसी भी २ पिक्चरोंकी डिव्हीडी. चिंता मत किजिये. बहोत स्टॉक है."
"तो सोचिये मत. भून डालिये चुहोंको, काट डालिये चुहोंको. आज इनकी लाशोंके ढेर लगाये, 'चुहोंका इंतकाम' तुझे सलाम."

जब ये ढाई किलो का हाथ उठता है तो फिर कोई और उठता नही, उठ जाता है | पर ये ढाईसो ग्राम के चुहे मेरे हाथ के नीचे आए तो ना? मैने जहां जहां उनके घर है वहा वहा नाच करके उनके सारे घर मिटा दिए , फिर भी ये चूहे है के जाने का नाम नही लेते | यहां तक की पापाने इन चूहो को धमकी भी दे दी की मै तुम्हारा खून पी जाऊंगा | फिर भी वह नही डरें | उलटे पापा का गिलास गिरा कर उसमें से शराब पीने लगे हैं....हम तुम्हारी शराब पी जाएंगे कहते कहते| फिर पापा ने मम्मी नं टु को फोन लगाकर चेन्नईसे यह चूहे मारने की दवा मंगायी | पापा को परेशान देख हेमा-माँ पहली बार इस घर आयी और पापा का मन रिझाने के लिए उन्होनें भरतनाट्यम भी किया | तो उन्हे देखने सारे चूहे एकसाथ आ गए और बस देखते ही रह गए| साथ में एशा भी डांस कर रही थी | एक चूहे ने तो उसपे कूदकर उसके कपडे भी कुतर डाले |(बादमें उसी कपडें में उसने धूम मचा दी थी) यही मौका देखकर मैंने शराब में यह दवा मिलाकर चूहोंके आसपास गिरादी और दवा की नशे में सारे चूहे हेमा माँ के साथ घर के बाहर चले गए|
आप भी चूहों से परेशान हो तो यह दवा जरूर आजमाइये | साथ में हेमा माँ का डांस भी रखिए|
और किसी को जुए मारने की अच्छी दवा पता हो तो बताएं, बॉबी के लिए जरूरत है| पैसे हम अभय से मांगकर दे देंगे|

नितीश भारद्वाज (हातात बंदूक) -- माम्मामाम्मामाम्मा केरोमाम्मा, केरोमाम्मा, माम्मामाम्मा केरोकेरोमाम्मा.....
सनी -- वावा! इतके दिवस मी तुझी गीता गात होतो, आज तू माझे गीत गातोयस. कोणाला गोळी घालतोयस?
नितीश भारद्वाज -- उंदीरमामाने वात आणलाय. साधे नाय, रेमीसारखे डोकेबाज. रेमीम्मीरेमीम्मी, केरेमीम्मी, केरेमीम्मी, रेमीम्मीरेमीम्मी केरेकेरेमीम्मी.....
सनी -- ए गप! हे घे औषध. 'सनी का हाथ' - उंदरांचे दमन. तुम्ही संतोषी.
नितीश -- सगळी वापरून झालीत. ह्यात काय नवीने?
सनी -- इतर औषधं उंदरांनी खाल्ली तरच उंदीर मरतात. पण उंदराने काय खावे यावर गणपतीचाही कंट्रोल नाय. त्यामुळे आता वापरा 'सनी का हाथ' ऐडव्हान्स्ड टैक्नोलौजी के साथ. उंदीर दिसला की त्याच्यावर हे औषध नुस्तं टाकायचं. उंदीर मेलाच समज.
नितीश -- लैभारी! कस्काय पण?
सनी -- ये ढाई किलो का हाथ है. जब किसी पे पडता है, तो वो उठता नही, उठ जाता है.
सनी-नितीश मिळून -- चूहे करें बुरा तो गोली मतमारो, मत मारो, येभी कोई मारना है मारना यारो, मारना यारो, चूहों पे सदा, दवा डालो सीधा, चूहों को ये बता दो दुश्मनी है क्या. माम्माम्माम्माम्माम्मा मारोमाम्मा मारोमाम्मा....

सनी : (घरात लुडबुडणार्‍या, खुडमुडणार्‍या उंदरास उद्देशून) चूहे, मैं तो तेरा खून पी डालता, लेकिन तेरे लिए रॅट-किल ही काफी है |

(फुस्स्स, फुस्स्स..... रॅट किल चा स्प्रे सनी उंदरावर उडवतो!)

थोड्याच वेळात घड्याळाच्या डिजिटल डिस्प्लेमधून काही मिनिटे गेलेली कळतात आणि उंदीर गतप्राण होतो.

सनी (प्रेक्षकांकडे वळून बघत) : याद रहे, भरोसेमंद रॅट-किल, दूर करे चूहोंवाली मुश्किल |

sunny.psd_.jpg