प्रकाशचित्र स्पर्धा क्र. १ - 'विरुद्ध' : प्रवेशिका

Submitted by संयोजक on 11 September, 2010 - 19:22

******************************************************
या स्पर्धेचे नियम इथे पहाता येतील - http://www.maayboli.com/node/18989
******************************************************
प्रवेशिका क्र. २९
मायबोली आयडी : डॅफोडिल्स
फोटोचे शिर्षक : दिव्याखाली अंधार

कॅमेरा : सोनी एरिक्सन मोबाईल सायबरशॉट ३.२ मेगा पिक्सेल
पिकासा वापरून इमेज रिसाईज आणि मायबोली लोगो टाकला आहे.

prachi_viruddha_entry_daffodils_0.jpg

******************************************************
प्रवेशिका क्र. २८
मायबोली आयडी : मवा

काळ्यामिट्ट अंधारातून दिसणारी प्रकाशाची चौकट

DSC02113.JPG

******************************************************
प्रवेशिका क्र. २७
मायबोली आयडी : हिम्सकूल

एक फांदी वठलेली, एक नुकतीच फुटलेली.
सोनी DS - 700, मॅक्रो मोड ऑन,
एम एस पेंट वापरून आकार कमी करणे व मायबोली गणेशोत्सव २०१० असे लिहिणे ह्या दोनच क्रिया.

prachi_ek navin suruwat_entry_himscool.jpg

*******************************************************
प्रवेशिका क्र. २६
मायबोली आयडी : aschig

नैसर्गीक उकळत्या पाण्याजवळ नैसर्गीक बर्फ
Lassen National Park
No changes to the photo except for proportional reduction in size
Original size 1600x1200
Olympus Camedia UZ700

prachi_viruddha_entry_ashichg.jpg

*******************************************************

प्रवेशिका क्र. २५
मायबोली आयडी : shrutiD

हिरवा रंग शीतल आणि लाल रंग उष्ण असतो, पण या फोटोमध्ये हिरवा रंग इतका उष्ण भासतोय, की तो लाल रंगसुद्धा डोळ्यांना शीतल भासावा... शिवाय, यात पुन्हा रंगांचा विरोधाभास आहेच !

virodhabhas.JPG

कॅमेरा: Kodak EasyShare C160
इतर बदल काही नाहीत
******************************************************
प्रवेशिका क्र. २४
मायबोली आयडी : ppalande

Focal Length 500mm
Aperture f 6.3
Shutter 1/125
Exposure Bias -5
ISO 100

Used iPhoto to crop

_DSC0146.jpg
******************************************************
प्रवेशिका क्र. २३
मायबोली आयडी : मनीष कदम
समुद्रात ओहोटी असताना आणि पाणी असत तरी ते पीण्यात नसत आल मग हे मडके?
कॅमेरा vivtar3200
lens 28-70
iso 200

Prachi_Viruddha_Entry_ManishKadam.jpg

******************************************************

प्रवेशिका क्र. २२
मायबोली आयडी : विक्रम३११

अ‍ॅमेझॉन नदीतील हा विरोधाभास. नदीतील प्रचंड वृक्षांचा काही भाग ६ महिने पाण्यात असतो. तो भाग उन्हाळ्यात उघडा पडल्यावर मागील नयनरम्य घनदाट वृक्षराजीच्या पार्श्वभूमीवर कसा ओका बोका दिसतोय बघा. हा एक विरोधाभास.

पण त्या पक्षांनी विश्रामासाठी घनदाट जंगलाऐवजी वठलेली झाडेच तर निवडली आहेत..हा ही एक विरोधाभास.

prachi_viruddha_entry_vikram311_0.jpg

******************************************************

प्रवेशिका क्र. २१
मायबोली आयडी : रोहित ..एक मावळा

विरोधाभास : ऊन-पाऊस...
भर पावसात आपले अस्तित्व सिद्ध करणारा सुर्यनारायण....
फोटो - Sony Ericsson W८१०i ( २ Megapixel )
(स्थळ - जरंडेश्वर,सातारा )

prachi_viruddha_entry_rohit ek mavala.jpg

******************************************************

प्रवेशिका क्र. २०
मायबोली आयडी : मृदुल

निसर्गापुढे ३३ कोटी देवांचं सुद्धा चालत नसावं हेच सांगणारं हे प्रकाशचित्र... जलसमाधी घेतलेलं हे केजूदेवीचं मंदीर.

फोटो - Sony Ericsson W550i ( 1.3 Megapixel )
(पिकासावरून फ्रेमिंग & सॉफ्टनेस सारखे बदल अन फोटोमार्क )
स्थळ - केजूदेवी मंदिर, थेरगाव बोट क्लब ( पिंपरी-चिंचवड )

prachi_viruddha_entry_mrudul.JPG

******************************************************

प्रवेशिका क्र. १९
मायबोली आयडी : अगो

विषय : जमीन आणि पाणी
स्थळ : लास व्हेगस ते ग्रॅंड कॅनियन ह्या प्रवासात हेलिकॉप्टरमधून घेतलेला Lake Mead चा फोटो.

prachi_viruddha_entry_ago.jpg

******************************************************

प्रवेशिका क्र. १८
मायबोली आयडी : saj1981
प्रकाशचित्रासाठी टॅगलाइन : सुखं थोडं, दुख्खं भारी!!

Prachi_Viruddha_Entry_Saj1981.JPG

******************************************************

प्रवेशिका क्र. १७
मायबोली आयडी : अमृता
निसर्गाचा काय हा चमत्कार! झाडाचे सुद्धा आता खाली डोके वर पाय.

Prachi_Viruddha_Entry_Amruta.jpg

******************************************************

प्रवेशिका क्र. १६
मायबोली आयडी - suryakiran
फोटो - नोकिया मोबाईल ( ३.२ मेगापिक्सल )
(पिकासावरून फ्रेमिंग & सॉफ्टनेस सारखे बदल अन फोटोमार्क )
स्थळ - तुळशीबाग (पादचारी रस्ता )
दि. १५\९\२०१०

आजचे अस्तिव बहुदा असावे उद्याचे स्वप्न...
श्रींच्या शिरावर शोभणार्‍या मुकूट विक्रिसाठी बसलेली हि चिमुरडी.. जेव्हा आपल्या डोक्यात दुहेरी मुकुट घातल्यावर,तीच्या॑ मनात उद्याच्या विश्वसुंदरीचे रंजित स्वप्न डोळ्यासमोर का उभे राहीले असावे?

Prachi_Viruddha_Entry_Suryakiran.jpg

******************************************************

प्रवेशिका क्र. १५
मायबोली आयडी : अपर्णा_कुलकर्णी

शिर्षक-ओअ‍ॅसिस

prachi_viruddha_entry_aparna_kulkarni.jpg

******************************************************
प्रवेशिका क्र. १४
मायबोली आयडी : नंद्या

वर्णन: दगडाचे पण भाग्य असावे बहुतेक, कुणाला भंडारा तर कुणाला शेंदूर.
पिकासाचा वापर चित्राला बोर्डर घालण्यास व त्यावर मायबोली गणेशोत्सव २०१० लिहिण्यास केला आहे.

prachi_viruddha_entry_nandya.JPG

Model: Canon EOS 40D
ISO: 500
Exposure: 1/80 sec
Aperture: 4.5
Focal Length: 50mm
Flash Used: No

******************************************************
प्रवेशिका क्र. १३
मायबोली आयडी : सिम

St.Thomas या ठिकाणी दगडांमध्ये उमललेली नाजुक गुलाबी फुले.

prachi_viruddha_entry_sim.jpg

******************************************************

प्रवेशिका क्र. १२
मायबोली आयडी : जयु

शीर्षक : हा खेळ ऊन-सावल्यांचा

ऊन-सावली हा आयुष्याचा एक भाग आहे. सावली जरी शीतल, सुखद असली तरी उन्हाच्या चटक्यानेच आपले जीवन उजळून, झळाळून निघते....
हेच तर ही हिमालयातील ऊन-सावलीतील शिखरे सांगत नसतील?

prachi_viruddha_entry_jayu.JPG

******************************************************
प्रवेशिका क्र. ११
मायबोली आयडी : योगेश२४

केवळ मौजमजा म्हणुन कपडे उतरवून पाण्यात भिजणारे हे "शहरवासी" आणि परिस्थितीने कपडे उतरवलेला हा छोटा "आदिवासी".. या दोघांतला "विरोधाभास" खूप काही सांगून जातो.

prachi_viruddha_entry_yogesh24.jpg

******************************************************

प्रवेशिका क्र. १०
मायबोली आयडी : मामी

स्थळ आणि काळ : ग्लेशियर नॅशनल पार्क, माँटाना, अमेरिका. जुन, २०१०.

दगड आणि पाणी दोन विरूद्ध गोष्टी. पण एकत्र येऊन असा सुरेख मेळ साधलाय त्यांनी इथे!

virudhdha.jpg

******************************************************

प्रवेशिका क्र. ९
मायबोली आयडी: सीमा

शीर्षक : "शैशवातली" नात आणि "वार्धक्याकडे" झुकणारे आजोबा

seema_spardha.jpg

******************************************************
प्रवेशिका क्र. ८
मायबोली आयडी: मृण्मयी
शीर्षक : उलटं-सुलटं
जमिनीवर पाय रोवून उभं राहिलं असता नजरेसमोर 'खाली छप्पर वर पाया' अवस्थेतली इमारत दिसावी!! काय हा विरोधाभासाचा चमत्कार म्हणून इमारत पुन्हा पुन्हा बघितल्या जावी, कॅमेरात बंदिस्त व्हावी, ह्यात खरंच मजा आहे. Happy

Prachi_Viruddha_Entry_Mrunmayi.JPG

******************************************************
प्रवेशिका क्र. ७
मायबोली आयडी: सिंडरेला
शिर्षक: राखेतुन उमलले जीवन
ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर लाव्हा रसातुन निर्माण झालेला कोळसा आणि त्यात उमललेले हे इवलेसे रोपटे. एकाच निसर्गाच्या विनाशकारी आणि नवनिर्माणकारी अशा दोन विरुद्ध रुपांची प्रतिकं जणु.
कॅमेरा: Canon EOS Rebel T2i
चित्रावर केलेले संस्कार: पेंट ब्रशमध्ये प्रकाशचित्राचा आकार लहान करणे.

Prachi_Viruddha_Entry_Cinderela.JPG

******************************************************

प्रवेशिका क्र. ६
मायबोली आयडी - जागू

काळ्यावर पांढरे ह्यालाच म्हणतात ना !
अंधार्‍या रात्रीच्या काळोखात ही पांढरी ब्रम्हकमळे आकाशातल्या तारकांप्रमाणे भासत आहेत

z.JPG

******************************************************

प्रवेशिका क्र. ५
मायबोली आयडी - विनायक
प्रकाशचित्रातील विरोधाभास - अथांग सागरात विहार करण्यार्या ह्या किलर व्हेल्स ना पकडून त्यांना माणसाळवलं जातं, त्यांना बघायला प्रेक्षक निर्भयपणे बसतात आणि टाळ्या वाजवतात...हा एक आनंदी विरोधाभास आणि ह्याच अथांग सागरावर राज्य करण्यार्या किलर व्हेल्स ना मनुष्य पकडुन एका छोट्याशा डबक्यात आयुष्य घालवायला लावतो हा दुसरा थोडासा दु:खी विरोधाभास...

Prachi_Viruddha_Entry_Vinayak.JPG

******************************************************
प्रवेशिका क्र. ४
मायबोली आय डी - आशुतोष०७११
विरोधाभास - अहिंसेचा संदेश देणार्‍या बुद्धालाही संरक्षणासाठी काचेत बंदिस्त व्हावं लागलंय.

Prachi_Viruddha_entry_Ashutosh0711.jpg

******************************************************
प्रवेशिका क्र. ३
मायबोली आयडी : स्वाती_आंबोळे
viruddha : snow in fall season (you can see the fall colors on the leaves as well as snow)

Prachi_Viruddha_entry_Swati_Ambole.jpg

******************************************************
प्रवेशिका क्र. २
मायबोली आयडी : ऋयाम
प्रकाशचित्रात काय विरोधाभास आहे : 'टोक्यो टॉवरच्या' ह्या छायाचित्रात, टोक्यो मधे मला दिसलेला 'झगमगाट' आणि त्याबरोबरच 'प्रसंगी' दिसलेला 'बोडकेपणा' दिसु शकतो असं वाटलं...

Prachi_Viruddha_entry_Rhuram.jpg

******************************************************

प्रवेशिका क्र. १ : टमाटर एक डाल के
मायबोली आयडी : लालू

viruddha3.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विशाल, इथे प्रचि टाकणं अपेक्षित नाहीये.. प्रचि संयोजकांना पाठवायची आहेत. कृपया नियम पहा.

योगेश२४- अ प्र ति म फोटो! फार आवडला!

लालू, सिंडी, मस्त आलेत फोटो!

मस्त..

योगेश२४, अमृता आणि सिमा यांच्या प्रवेशिका खास आवडल्या.
१,६,७,८ पण भारी आहेत. एकुणात इथेही जोरदार सामना आहे.

लालू, योगेश,रोहीत, अमृता, सिंड्रेला, जागू.. बहोत बढीया.. तुमच्या प्रवेशिका जास्त आवडल्या.. Happy
बाकी प्रवेशिका पण छान... टक्कर जोरदार !

Pages