गणराय आले....

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

आमच्या घरचे गणराय....

100_5377 MB copy.jpg100_5374 MB copy.jpg100_5375 MB copy.jpg100_5392 MB copy.jpg100_5387 MB copy.jpg

नील बाप्प्पा एकदम मस्त ..:स्मित:
सजावट फार सुंदर केली आहे... यावेळी बाप्पाच्या दर्शनाला नाही यायला मिळाल Sad

अमि,

हो माझीच कल्पना...
पत्रावळ आणि द्रोण वापरुन सजावट केली आहे. मुर्ती शाडुच्या मातीची आहे.