Submitted by हर्षल_चव्हाण on 30 July, 2010 - 12:10
पुन्हा तेच वळण येऊ दे, मी तिथेच उभा असेन...
तुझा हात हाती घ्यायला,
मागच्या वळणावर निसटलेल्या क्षणांना,
पुन्हा भेटायला...
नकळत झालेल्या स्पर्शांनी मोहरूनही,
डोळ्यांत सारे दाटूनही,
कधीच वाहून गेलो नाही...
आता वाटतंय, "... सारं राहूनच गेलं, नाही!"
पण ओळख पुसलेल्या चेहेर्यावरती, अनोळखी हसू घेऊन
नको वाटतंय इथे वावरायला...
कुणीतरी हवं आहे, स्वतःचीच ओळख पटवायला...
प्रश्न फक्त एवढाच आहे, वळण आहे की गोलातच झालंय हरवायला?
गुलमोहर:
शेअर करा
आवडली
आवडली
छान कविता.
छान कविता.
व्वा!!
व्वा!!
वळण आहे की गोलातच झालंय
वळण आहे की गोलातच झालंय हरवायला?
वाह....!!!:)
ग्रेट .
ग्रेट .
धन्यवाद रुतूवेद, गंगाधरजी,
धन्यवाद रुतूवेद, गंगाधरजी, मयुरेशजी, अमित आणि छायाजी
छान आहे!
छान आहे!
चकवा... मस्तच आहे रे..
चकवा... मस्तच आहे रे..
धन्स अंजलीजी नि ठकुजी
धन्स अंजलीजी नि ठकुजी
मला मायबोलीचे नियम अजून
मला मायबोलीचे नियम अजून व्यवस्थित माहीत नाहीत.
पण बहुधा हे लिखाण कथा विभागातही चालावे.
-'बेफिकीर'!
गुड वन.. शुभेच्छा !!!
गुड वन.. शुभेच्छा !!!
धन्यवाद बेफिकीरजी, नि
धन्यवाद बेफिकीरजी, नि गिरीशजी... बेफिकीरजी आपल्या सांगण्याचा अर्थ नाही लागला...
कधीच वाहून गेलो नाही... आता
कधीच वाहून गेलो नाही...
आता वाटतंय, "... सारं राहूनच गेलं, नाही!"
प्रश्न फक्त एवढाच आहे, वळण आहे की गोलातच झालंय हरवायला?
मोजक्या शब्दात कितीतरी....अहाहा!
मस्तच रे मित्रा ! माफ करा
मस्तच रे मित्रा !
माफ करा बेफिकीरजी पण आपल्याशी सहमत होता येत नाहीये. कविता छंदातच असायला हवी हा नियम असेलही कदाचीत पण प्रत्येक वेळी तो लागु होइलच असे नाही.
छान.!!!
छान.!!!
धन्यवाद भरत, विशालजी नि ह बा
धन्यवाद भरत, विशालजी नि ह बा जी
कवितेस (चर्चेस ) लागलेलं एक
कवितेस (चर्चेस ) लागलेलं एक वेगळं....... ''वळण''.