Submitted by जया एम on 16 August, 2010 - 06:53
डोंगराच्या मागे गाभुळली राई
हिरवी सावली जांभळीशी होई
सांज म्हणे माझे सुटले माहेर
ढगातून येई चांदवा बाहेर
अंधाराला लागे हलकी चाहूल
चांदणी बुडवी पाण्यात पाऊल
उतावळा चंद्र राउळाच्या पाठी
जरतारी रात्र उभी नदीकाठी
पुन्हा आसक्तीचा बरसला घनु
मोगरा श्वासात लागे पुन्हा भिनु
मोहाचा उंबरा, शपथेचे माप
ओलांडता पुन्हा भरे आपोआप
मधाळ तंद्रीत झिंगलेला वारा
चंद्राला सांगतो, नीट वाग जरा
रात्रीचा पदर ढळला ढळला
ज्याचा जो इशारा त्याला तो कळला
गुलमोहर:
शेअर करा
आहा!!!! अल्टी!!! खूपच छान!
आहा!!!! अल्टी!!! खूपच छान!
आहा!! मोहाचा उंबरा, शपथेचे
आहा!!
मोहाचा उंबरा, शपथेचे माप
ओलांडता पुन्हा भरे आपोआप
किती सुरेख!
!!!!!!!!!!!!!!!!!!!
!!!!!!!!!!!!!!!!!!!
!!!!!
!!!!!
छान
छान
हे असं दुसर्यावर सोपवणे बरे
हे असं दुसर्यावर सोपवणे बरे नव्हे...
क्लाऽऽस !!
क्लाऽऽस !!
क्या बात है...!
क्या बात है...!
ग्रेट ! ग्रेट !! -हरीश
ग्रेट ! ग्रेट !!
-हरीश
खुपच सुंदर
खुपच सुंदर
अरे व्वा... मस्त जमलीय...काही
अरे व्वा... मस्त जमलीय...काही काही एक्स्प्रेशन्स तर अप्रतीम !!!
जयाजी, तपशीलातले बारकावे फार
जयाजी, तपशीलातले बारकावे फार सुंदर मांडता...
वाह!!
सुंदर
सुंदर
क्लाSSSSSस!
क्लाSSSSSस!
..no words!
..no words!
क्या बात है .....
क्या बात है .....
जियो!!!! made my day!
जियो!!!! made my day!
Aprtim !!!
Aprtim !!!
सुंदर
सुंदर
सुंदर कविता. आवडली.
सुंदर कविता. आवडली.
फार छान..
फार छान..