==================================================
आजचा मेन्यु:
==================================================
मेन्यु १ – गुजराथी थाळी
मेन्यु २ – दाल खिचडी
मेन्यु ३ – साजुक तुपातला शिरा
=================================================
==================================================
ठिकाणः मेन्यु १ – गुजराथी
ठिकाणः
मेन्यु १ – गुजराथी थाळी - चर्चगेट जवळील हॉटेल "सम्राट"
मेन्यु २ – दाल खिचडी - हॉटेल "करीम्स"
मेन्यु ३ – साजुक तुपातला शिरा - घरगुती
चविष्ट! मने बहु आवडे आ मेनु
चविष्ट!
मने बहु आवडे आ मेनु
शिरा छान दिसतोय.. ऑफिसात
शिरा छान दिसतोय.. ऑफिसात असताना असले फोटो दाखवतोस!
छानच !!!
छानच !!!
योग्या, मुंबईतली ठिकाणं
योग्या, मुंबईतली ठिकाणं सांगतोस, आम्ही पुणेकरांनी काय करायचं???
लाजो माझ नाव का घेतलस ग?
लाजो माझ नाव का घेतलस ग? :अओ;
मलापण गुजराथी जेवण आवडत बुवा. कारण ते तिखट नसतं
ते काजु आणि बेदाणे...
ती तळलेली गवार फक्त गुजराथी थाळीतच मिळते . मस्त लागते
ए भाऊ, ईतके भारी फोटु टाकु
ए भाऊ, ईतके भारी फोटु टाकु नको ईकड या वस्तु नाय मिळत, चिडचिड होते मग
आता साठी शिरा चालेल
आता साठी शिरा चालेल
(No subject)
मेन्यु ३ – साजुक तुपातला शिरा
मेन्यु ३ – साजुक तुपातला शिरा - घरगुती <<< योग्या कधी येवू घरगुती शिरा खायला..
अरेरे!! ही थाळी सम्राटमधली
अरेरे!! ही थाळी सम्राटमधली आहे????? ताटाच्या कडांवर आणि वाटीवर ती चक्क कसलीतरी पावडर सांडलेली दिसतेय
शिरा छानच
योग्या कधी येवू घरगुती शिरा
योग्या कधी येवू घरगुती शिरा खायला.. >>>>>सुकि, कधीही बिनधास्त ये:-)
ताटाच्या कडांवर आणि वाटीवर ती
ताटाच्या कडांवर आणि वाटीवर ती चक्क कसलीतरी पावडर सांडलेली दिसतेय>>>>मंजुडी ती "रोटीची" आहे.
योग्या, श्रावणात नक्कीच तिकडे
योग्या, श्रावणात नक्कीच तिकडे .. शिरा वगेरे श्रावणातच जास्त खायला भेटतं...
अगं मंजु, ते भाकरीवरचे पिठ
अगं मंजु, ते भाकरीवरचे पिठ आहे, भाकरीपण बघ किती पिठाळ दिसतेय. ही गुजराती डायेट थाळी आहे बहुतेक. मी खाल्लेल्या थाळीतली भाकरीपण तुपात बुडवलेली होती...
गुज्जु थाळी आणि शिरा एकदम झक्कास. असा दिसणारा शिरा खाताना माझ्या मनात डायेटचे विचारही येत नाही. (खाऊन झाल्यावर पोट जड होते तेव्हा मात्र अगणित शिव्या येतात मनात स्वतःसाठी)
मंजूडी, नको खाऊस तू ती पावडर
मंजूडी, नको खाऊस तू ती पावडर सांडलेली प्लेट.
सम्राटसारख्या हॉटेलात हे असं
सम्राटसारख्या हॉटेलात हे असं म्हणून आश्चर्य वाटलं. हॉस्पिटालिटी एटीकेटसमध्ये हे बसत नाही
त्रास ऑन !
त्रास ऑन !
अगं वाढताना पडली असेल...
अगं वाढताना पडली असेल... एवढे नको बरे मनास लाऊन घेऊ, ही थाळी मी खाईन, तुझ्यासाठी योगेश दुसरी मागवेल....
लाजो रोज गुज्जु थाली खावे छे!
लाजो रोज गुज्जु थाली खावे छे! आज मन्ने आ थाली आपो!
शिरा बेस्ट !
शिरा बेस्ट !
मस्त रे आजचा मेन्यू! आता मी
मस्त रे आजचा मेन्यू! आता मी कसाबसा कोथिंबीर वडी, पनीर भुर्जी, गाजर कोशिंबीर, ताक, भाकरी, गूळ-तूप ह्यांचा लंच करत आहे, त्यामुळे फार वाईट नाही वाटले आज!
अकु! कसाबसा कर्ते आहेस का?
अकु! कसाबसा कर्ते आहेस का? अरेरे
मी हेल्प करु तुला?
एक थाली मने मोकलाइ दो....
एक थाली मने मोकलाइ दो....
शिर्यावरचे क्काजू मस्त!
शिर्यावरचे क्काजू मस्त! रव्याचा रवाळपणा मस्त!
छळवाद!
पुढच्या खाद्ययात्रेचे
पुढच्या खाद्ययात्रेचे नाव........
'भरल्या पोटी पहावे'!!!!!
काजू घातलेला शिरा .. अहाहा
काजू घातलेला शिरा .. अहाहा
किती चिंगुला समोसा बाई!
किती चिंगुला समोसा बाई!