वैजयंती

Submitted by क्ष... on 27 September, 2008 - 17:45

घरच्या तुळशीला आलेल्या मंजिरीचा एक फोटो.
कॅनन - Xti - Auto Focus (Macro setting)Tulas0001.jpg

मुळ फोटो इथे आहेत - http://picasaweb.google.com/m.request/Tulas#

गुलमोहर: 

नक्की कोण? मंजिरी का वैजयंती??? Proud

जोक्स अपार्ट.. मस्त आलाय फोटो... गुलाबी छ्टा छान दिसतायत.. !

XTi.... welcome to the club Happy

छान आलाय. मागच्या बाजूला जे काही गडद रंगाचं आहे ते नसतं तर बरं झालं असतं. background bokeh छान जमलाय. आता हळूहळू manual मोडचा सराव कर.

परागकण

पराग (Adm), हेहेहे!

पराग, आज काढते आणि पाठवते तुला (आ बैल मुझे मार!!)

शैलजा, धन्यवाद!

----------------------------------------------------------------
~मिनोती.

हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.

काळी तुळस आहे ना गं. मला बिया हव्यात . फोटो मस्तच आलाय.
परागकण - सान फ्रान्सिस्को च्या बोटॅनिकल गार्डन अन कॉन्झरव्हेटरी मधे जाच एकदा तरी. इतकी आठवण काढत होते मी तिथे पावलो पावली. साध्या बेगोनियाचे सुद्धा इतके अवतार आहेत तिथे .

जांभळया रंगाच्या shades एकदम superb !!!
काश, या आणि अशा छ्टा मला माझ्या projects मध्ये वापरता आल्या असत्या तर...
i always Love the shades of purple n White.

सहजच " निलमोहोर" आणि घननिळ्या कान्ह्याची आठ्वण झाली.

उगीच नाही जांभळ्या रंगाला अधात्म्यात उच्च स्थान आहे...
Happy
keep it up..

मस्तच आहे फोटो! मागच्या बाजूला गडद जे आहे त्यामुळे मंजिर्‍या आणि त्यावरचा प्रकाश उठून दिसतोय असं वाटलं मला. पूर्ण background तशी जराशी गडद असती तर जास्त छान वाटलं असतं का? CBDG.

वा. सुंदर आलाय फोटो. मी फक्त हिरवी आणि काळसर छटा पाहिली होती. जांभळी गुलाबीसर तुळस पाहण्याची हीच पहिली वेळ.

मस्त फोटो .. लालु म्हणतेय तसं पउर्ण background तशी असती तर आणखी उठावदार वाटले असते रंग असं मलाही वाटतंय ..