एक डोळा मिटून.....

Submitted by टाकाऊ on 22 May, 2010 - 04:47

मस्तच फोटो.... ! ताडोबाचा तो टॉवरचा फोटो विशेष आवडला!
१०व्या फोटोतली ती लाडात आलेली वाघाची जोडी....लई भारी (हसणारा वाघ) ! Proud

छान... Happy
फ्रेम्स नी जास्त खुलून दिसतायत. फक्त बॉर्डरची जाडी थोडी कमी ठेवायला हवी होती असं वाटयत.

मि आइक्ले होते कि इथे सोताने काड्लेले फोटो अप्लोड केले जातात.???
है तुमि काड्लेले वाट्त नाही...असुदे सुरेख आहे कलेक्शन....

Pages