भारतात अमेरिकन फोन नंबर वापरणे (वॉनेज व्यतिरिक्त इतर मार्ग आहेत का?)

Submitted by mansmi18 on 6 May, 2010 - 13:48

नमस्कार,

अमेरिकेत जर वॉनेज चा (वॉइप) फोन असेल तर अ‍ॅडाप्टर भारतात नेउन तिथुन अमेरिकेत लोकल कॉल करता येतो. (महिन्याला $२५ = ११०० रु.)
इतर कुठला पर्याय आहे का? मॅजिक जॅक आहे पण त्याची क्वालिटी अगदीच खराब आहे असे ऐकले आहे.

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनस्मि,
माझ्या भारतातल्या घरी मॅजिक जॅक आहे, मला तरी तो स्वस्त आणि मस्त पर्याय वाटतो. फक्त त्यासाठी घरी नेट कनेक्शन फास्ट असणे आवश्यक आहे, डायल अप कनेक्शन चालत नाही. मला तरी क्वालीटी खराब नाही वाटली. कधीतरी एखादेवेळी लाइनमध्ये गडबड होते. पण ती काय इतर बाकीच्या फोन मध्ये पण होते. माझ्याकडे इथे अमेरीकेतही मॅजिक जॅक आहे, त्या फोन वरून ठराविक नंबरला नेहमी खरखर येते पण भारतातल्या मॅजिक जॅकवर बोलतांना मात्र असे काही होत नाही.

मॅजिक जॅक बेस्ट आहे, फक्त नेट् ब्रॉडबँडच पाहिजे. मी भारतात आणि ईकड पण वापरतोय अजुनतरी काही प्रॉब्लेम नाही.

मॅजिक जॅकचे तोटे पण बरेच आहेत,

- खरखर्णारा आवाज (अधुन्मधुन)
- मोडेम, मशिन आठवड्यात १दा तरी रीबुट मारव लागत.
- भंगार क्स्टमर केअर...
http://www.amazon.com/magicJack-PC-to-Phone-Jack/product-reviews/B0011UX...

http://www.magicjack.com/5/faq/

Will magicJack work with Dial-up Internet service?

NO.

Dial-up Internet service does not provide enough bandwidth or speed for magicJack.

A minimum bandwidth UPLOAD speed of 128 kb/s (or kbit/s or kbps) is required.

You may test your bandwidth speed at http://www.speakeasy.net/speedtest/

NOTE: magicJack-to-magicJack calls may work using dial-up Internet service.

पण तरीही सगळ्यात स्वस्त ऑप्शन असल्यान मॅजिक जॅकला तोड नाही सध्यातरी