आमचा गणपती आणि सजावट (२००८)
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
6
किती छान
किती छान सुबक मुर्ती आणि डेकोरेशन पण खुपच सुन्दर जमलय!
भिंतीवरचे
भिंतीवरचे नाचरे मोर सुंदर आलेत.
मस्त आहे
मस्त आहे मूर्ती आणि सजावट...
भिंतीवरचे नाचरे मोरे >>>> नाचरे...????? चिनू मला वाटलं ते नुसतेच उभे आहेत..
adm, अहो
adm, अहो मोराने पिसारा फुलविला म्हणजे तो नाचायला सुरुवात करणार असा अर्थ होतो. भिंतीवरचे दोन्ही मोर पिसारा फुलवून उभे आहेत म्हणून नाचरे बरं
वा किती
वा किती छान आहे मूर्ती आणि सजावट.
भिंतीवरचे नाचरे मोरे >>> कुठले जावळीचे का ?
गणपती खुप
गणपती खुप छान आहे.सजवट्देखिल छान झाली आहे.