टण्या, हा फोटो प्रकाशचित्र स्पर्धेला टाकत असशील, तर गणेशोत्सव २००८ ग्रुप चा मेमंबर होऊन पुन्हा पोस्ट कर. म्हणजे तो स्पर्धा प्रवेशिकांमधे दिसेल. आत्ता तो बाहेर आहे.
माझ्या अपलोडेड फोटो मध्ये जाउन मध्ये मी सगळे फोटो उडवले होते.. त्यामुळे झाले असेल.. असुदे.. काल मॉन्ट ब्लाँ ला जाउन आलो (आल्प्स मध्ये).. त्याचे फोटो पिकासा वर टाकुन तुम्हाला लिंक देतो
Submitted by टवणे सर on 22 September, 2008 - 08:38
टण्या,
टण्या, आभाळ गच्च भरून आलंसं दिसतय. झाडी अजिबात दिसत नाहीयेत
टण्या, हा
टण्या, हा फोटो प्रकाशचित्र स्पर्धेला टाकत असशील, तर गणेशोत्सव २००८ ग्रुप चा मेमंबर होऊन पुन्हा पोस्ट कर. म्हणजे तो स्पर्धा प्रवेशिकांमधे दिसेल. आत्ता तो बाहेर आहे.
टण्या हा
टण्या हा फोटो मला दिसलाच नाही रे.
नुसतीच फुली दिसत आहे आणि रिकामा चौकोन.
झकाससारखे
झकाससारखेच.
***
Life : The most virulent STD
माझ्या