Submitted by नरेंद्र गोळे on 6 April, 2010 - 21:48
लिली
नेचे
निवडुंग
वेलदोडा
घायपात
मोगर्यासारखे शुभ्र फुलांचे झुडुप
... आणि त्याचा पुष्पगुच्छ.
मुळात हिरव्या कळीतून उमलत जाणारे शुभ्र फूल,
निळसर रंगच्छटा परिधान करत परिणत होत जाते.
हे तर गवतफूलच आहे.
जरी तुझिया सामर्थ्याने, ढळतील दिशाही दाही ।
मी फूल तृणातील इवले, उमलणार तरीही नाही ॥
असले फूल उमलायचे तर सिक्कीमची हवाच हवी. सामर्थ्य काय कामाचे!
लाली गुरांच (र्होडोडेन्ड्रम)
आणि त्याचे पुष्पगुच्छ.
ही फुले अत्यंत आरोग्यदायी समजली जातात.
निरनिराळ्या व्याधींवर औषधी समजली जातात.
यांचा गुलकंदही करतात.
घायपात
ट्युलीप
ही आहे हिमालयन सूचीपर्णी वृक्षांची हिरवीकंच माया
हा आहे हिरव्या हिरव्या चहाचा हिरवा हिरवा मळा
आणि ही आहे घायपात आणि हा तिचा कळा
http://nvgole.blogspot.com/ या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.
गुलमोहर:
शेअर करा



खुपच छान.
खुपच छान.
वेगळीच आहेत
वेगळीच आहेत झाडेझुडुपे.....मस्त!
मस्त फोटो
मस्त फोटो
फक्त एकच शब्द
फक्त एकच शब्द ....अविश्वसनिय......
मस्त आहेत सगळेच फोटो
मस्त आहेत सगळेच फोटो
मस्तच. घायपातीचा क्लोज अप
मस्तच. घायपातीचा क्लोज अप छानच आहे.
खूप छान!!
खूप छान!!
सुरेख !
सुरेख !
मस्त..
मस्त..
मस्तच आहेत फोटो...
मस्तच आहेत फोटो...
सुनिल, अरुंधती, कविता, मि
सुनिल, अरुंधती, कविता, मि भारद्वाज, झकासराव, ललिता, गणेश, आरती, पराग व जुयी,
सगळ्यांना अभिप्रायार्थ हार्दिक धन्यवाद!
छान आहेत फोटो.
छान आहेत फोटो.
मला दिसत नाहीयेत फोटो
मला दिसत नाहीयेत फोटो नरेंद्रजी.
छान!
छान!
मस्तच
मस्तच
छानच
छानच
रुनी पॉटर, सॅम, मेधा२००२ आणि
रुनी पॉटर, सॅम, मेधा२००२ आणि सुनिता प्रतिसादाखातर धन्यवाद!
किरू तुम्हाला फोटो दिसले की नाही अखेरीस? प्रतिसादाखातर धन्यवाद!
सुंदर! तुमची सिक्कीमवरील
सुंदर! तुमची सिक्कीमवरील लेखमालाही वाचत आहे. खूप छान माहीती.