वेल्हाळ माणूस

Submitted by चिनूक्स on 3 September, 2008 - 00:00

veenatai2.jpg

गोनीदांनी लिहिलेल्या 'पडघवली', 'जैत रे जैत', 'मोगरा फुलला', 'पवनाकाठचा धोंडी' इ. कादंबर्‍यांच्या अभिवाचनाचे १९७५ सालापासून सुमारे ५०० कार्यक्रम वीणाताईंनी केले आहेत. वाचिक अभिनयाचा अतिशय सुंदर असा हा आविष्कार असतो.
'परतोनि पाहे' हा वीणाताईंनी लिहिलेला व्यक्तिचित्रसंग्रह. 'वेल्हाळ माणूस' हे या संग्रहातील एक अतिशय हृद्य व्यक्तिचित्र. या लेखाचे वीणाताईंनी केलेले वाचन...



(यापुढचा भाग श्रवणीय (mp3) असून तो ऐकण्यासाठी आपल्या संगणकावर आणि न्याहाळकावर Flash plugin असणे आवश्यक आहे)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिन्मय, छान!
सर्व वाचनं कुठे विकत मिळेलं? आणि काय नाव आहे ध्वनिफितीचं?

अरे बी वीणा देव यांनी खास मायबोली गणेशोत्सवासाठी केलय हे अभिवाचन. ते बाजारात कसे मिळणार तुला Happy

वा! मस्त! वीणाताईंचे इतक्या सुरेख अभिवाचनाबद्दल आणि ते आमच्यापर्यंत पोचवल्याबद्दल चिनूक्स तुझेही, आभार आणि अभिनंदन!

वाह... खूप खूप धन्यवाद चिनूक्स हे आमच्या पर्यंत आणल्याबद्दल..!

वा! खासच कार्यक्रम आहे हा गणपतीच्या निमित्ताने. संयोजक, चिनुक्स अन ज्यांनी ज्यांनी हे रेकॉर्डिंग करायला, अपलोड करायला मदत केली त्या सगळ्यांचे धन्यवाद.
अन मायबोली करता ज्यांनी इतका वेळ दिला त्या वीणाताइंचे स्पेशल धन्यवाद.

चिनुक्स,
आज परत एकदा ऐकले वीणाताईंचे वेल्हाळ माणूस. आवडले. छानच वाचतात त्या.

हे 'ऐकायचं' कसं कुणी सांगेल का?

परागकण

पराग
ती एम पी थ्री ची लिंक आहे वरचं चित्र म्हणजे ( फोटोच्या खाली , प्लेयर ची बटणं सारखं दिसतंय ते ). त्यातल्या राईट फेसिंग त्रिकोणावर क्लिक कर बघू Happy

मला असं बटण वगैरे काहीही दिसत नाहिये. फोटोवर टिचकी मारुनही काही होत नाहिये. Firefox मध्ये चालत नसेल का ते? IE वर प्रयत्न करुन बघेन.

परागकण

पराग
तिथे विंडोज मेडीया प्लेअर ची बटणे दिसायला हवीत फोटोखाली. मला वाटते फक्त IE मध्येच तसे दिसते, बाकी कशावर नाही. mac आणि unix, linux अश्या OS मध्ये पण हे दिसणार नाही.

आज सगळं व्यवस्थित चाललं. तेही firefox मध्येच. गम्मत आहे.
लेख आणि वाचन अर्थातच उत्तम!
धन्यवाद Chinoox!

परागकण

कालपासून बदल करून दुसर्‍या प्रकारचा प्लेअर ठेवला आहे. त्यामुळे दिसायला लागलं आहे. आता जिथे Flash चालतं तिथे सगळीकडे ऐकता यायला हवं

हे वाचन नाही मिळणार बाजारात पण आप्पांच्या मोगरा फुलला, पडघवली,पवनाकटचा धोंडी या आणि इतर कादंबरी अभिवाचनाच्या सीडीज वीणा ताईंकडे मिळ्तील तुम्हाला त्या नक्की आवड्तील.

छान वाटतं वीणाताईंच्या आवाजात ऐकायला. अशी जुन्या जाणत्या माणसांची ओळख होणंही नक्कीच चांगलं वाटतं. workoholic म्हणावसं वाटलं.

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

खुपच छान !! लेखाच्या शेवति आवाज खुपच हलवा (Emotional) झाल्यासारखा वाततो.

हे लेखाच्या वर stars असे आहेत administrator ते करतो कि वाचक हि करु शकतो.

वाचिक अभिनयाचा अतिशय सुंदर असा हा आविष्कार >>> परफेक्ट!
चिनुक्ष, आमच्यापर्यंत पोहोचवल्याबद्दल अनेक धन्यवाद.
_______________________________
"शापादपि शरादपि"