नाशिक फेस्टिवल २०१०

Submitted by Godeya on 18 March, 2010 - 12:32

http://www.orkut.co.in/Main#AlbumList?uid=14427688505511601639 ह्या लिक वर नशिक फेस्टिवल्चे फोटो आहेत मला खात्री आहे कि एक वेगळेच नाशिक तुम्हाला पहायला मिळेल

गुलमोहर: 

गोदेय,
फोटोत एकसंधता नाहिये, म्हणजे फोटोज एकाच आकाराचे आणि प्रत्येक फोटो नंतर थोडी जागा सोडाल का प्लिज? शिवाय थोडी माहिती टाकलित तर अजून मजा येईल. Happy

गोदेया, फोटो खरंच खुप छान आहेत, पण दक्षिणाने सांगितल्याप्रमाणे जर एकसंध (साईज बाबतीत) असते तर अजुनच मजा आली असती बघायला.