सप्रेम नमस्कार-प्रवेशिका ११- (साधना)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 08:36

पुण्याला होस्टेलला राहणार्‍या माझ्या मुलीने मला लिहिलेले पत्र आहे. मायबोलीवरील लेख वाचून विद्यार्थांना किती फायदा होतोय हे सांगण्याकरता हे पत्र इथे देत आहे.

1336_001_Page_1.jpg1336_001_Page_2.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शाळेतून इमेल पाठवायची सोय नसावी बहुतेक, पण माझ्यालेखी तशी सोय नाही हेच जास्ती सोयीचं वाटतंय. सुरेख लिहिलंय पत्र अगदी. आई अन लेकीची मैत्री उठून दिसतेय वाक्या-वाक्यातून.
फार नशिबवान आहात लेक अशी मैत्रिणीसारखी आहे म्हणजे!