इवलेसे रोप - प्रवेशिका ६ (हेमांगी)

Submitted by संयोजक on 25 February, 2010 - 10:33
नावः अभिराम वाडेकर
वयः ८ वर्षे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी बोल , मराठी बोल असं म्हणणा-या आईचं कौतुक आहे.
उच्चार किती स्पष्ट आहेत अभिरामचे. मस्त.
च छ सकट सगळेच उच्चार ब्ष्येष्ट. Happy

"इवलेसे रोप" मधल्या प्रवेशिका कधी दिसतील याची आम्ही वाटच बघत होतो!
खूप छान आहे हा उपक्रम- अभिरामने अगदी उत्साहाने हे रेकॉर्ड केलय... स्वतःच वाक्यं वगैरे ठरवली!
तुमचे प्रतिसाद कळले की त्याला खूप आनंद होईल्!आभार!

ग्रेट.. खुप छान म्हटलेय... खरेच त्याचे मराठी अगदी मराठी वळणाचे आहे. त्याला खुप खुप शुभेच्छा,....

अभिराम, तू मराठी नाटक पण करतोस, हे तू न सांगताच समजलं रे... तुझ्या आवाजातील चढ उतार, स्पष्ट उच्चार कौतुकास्पद आहेत आणि ही वाक्य तू स्वतः बनवलीस... वा! एवढ्या लहान वयात इतके छान वक्तृत्व... हुशार आहेस एकदम!!! अभिनयात करियर करु शकशील. Happy