सप्रेम नमस्कार-प्रवेशिका २० ब- (साजिरा)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 10:25

वडिलांनी मला लिहिलेले पत्र

sajira2-page-1.jpgsajira2-page-2.jpgsajira2-page-3.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्या बात है... अतिशय उत्तम संवाद साधणार पत्र. अप्रतिम !!!
मला बरच काही ऐकल्यासारख....जवळच वाटल...
काय अप्रतिम अक्षर आहे आपल्या वडलांच!!!

काय हे, मला जे लिहायचं होतं तेच वरती लिहीलंय कुलकर्णींनी.

तुमच्या वडिलांनी उपदेश केला असला तरी तो किती महत्वाचा आहे. आणि अक्षराबद्दल काय बोलू? कसलं झोकदार आहे. मस्तच.....

उत्तम पत्राचे उदाहरण Happy

साजिर्‍या, दादांचे अक्षरही छान आहे, काही अक्षरं अगदी झोकदार आहेत.

जीवाची जास्त माती करु नकोस.......... वाचून काय वाटलं ते सांगता येणं कठिण आहे.
अप्रतिम पत्र.
तुझ्यातला लेखक ही त्यांचीदेखील "देन" आहे हे वाचतावाचता लक्षात येतय.

अरे खूपचं सुंदर!!! केवळ अप्रतिम!!!!! मलाही रैनासारखेच वाटले.. तुझ्यातला लेखक वडीलांमुळे जास्त प्रगल्भ झाला आहे आहे Happy

खरंच अनुमोदन! काय सुंदर पत्र लिहिलं आहे.. उपदेशात्मक अजिबात नाही, उलट माया ओसंडून वहातेय! मुलं लांब असली की आई-वडिलांच्या जीवाला प्रचंड घोर! मुलांचे स्वभाव त्यांच्याइतके कोणाला माहित असणार? त्यावेळी हे सल्ले म्हणजे बेड्या वाटतात! पण त्यांचे मोल काय अस्ते समजत नाही तेव्हा!

अक्षर तर अप्रतिमच! ती निळी शाई 'चेलपार्क'ची ना? Happy

अगदी वडिलधारं पत्र! बापाच्या मायेचं.. धाकाचं. कधीही उघडून वाचलं तरी मार्गदर्शक..कालातीत. तुझ्यातला फक्त लेखक च नाही तर, एक व्यक्ती म्हणून तुला मी जितका ओळखते त्याचा पाया दादाच आहेत! भरुन आलंय पत्र वाचूनच..
अक्षर सुंदरच!

मंडळी, परवा मला वडिल या विषयाची एक मेल आली आहे. खूपच छान आहे, ती इथे टाकली तर चालेल कां?

पत्र पाहीलं ...आणि खालीवर फक्त अक्षर पहात राहीलो! मोत्यासारखे अक्षर आहे अगदी !
अप्रतिम पत्र ! Happy

साजिरा, अगदी जपून ठेवलस ना हे पत्र? मी सुद्धा आता वडीलांच्या आठवणी गोळा करतेय...अपराधी वाटतय पण इलाज नाही!:(

साजिरा, हे पत्र आणि तु लिहिलेले दुसरे पत्र वाचुन तुझ्या वडिलांची ओळख झाल्यासारखे वाटतेय.
रैना ला अनुमोदन.

वडिलांची माया दिसुन येते यातून. अक्षर तर अगदी झोकदार आहेत. आणि हो वरच्या सगळ्यांना अनुमोदन.
खुप चांगले पत्र.

एकदम मनमोकळं, सहजसुंदर पत्र.
घरगुतीच मजकुर खरा, पण एका पिढीचं आयुष्य, विचारसरणी किती नेमकी टिपली गेली आहे त्याबरोबर!

Pages